ETV Bharat / state

आपल्याच पक्षाचे चिन्ह विसरले; 'कमळा'ऐवजी म्हणाले 'घड्याळा'ला मत द्या

रणजितसिंहांची ही चूक उपस्थितांमध्ये हशा पिकवून गेली. पण सोशल मीडियावर ते टीकेचे धनी बनले आहेत.

author img

By

Published : Apr 14, 2019, 10:25 AM IST

रणजितसिंह मोहिते-पाटील

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवारांच्या सहवासात राहिलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या जिभेला घड्याळ या शब्दाची सवय झाली. ते आता भाजपवासी झाले तरी घड्याळ त्यांची पाठ सोडत नाही. युतीच्या व्यासपीठावर त्यांनी चक्क घड्याळाला मत देण्याचे आवाहन केले. चूक लक्षात येताच उपस्थितांची माफी मागितली.

रणजितसिंह मोहिते-पाटील

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमधून बंड करत रणजितसिंहांनी भाजपत प्रवेश केला. पण अजून त्यांना भाजपच्या कमळाची म्हणावी तशी सवय झालेली नाही. म्हणून काल एका सभेत त्यांनी कमळाऐवजी घड्याळाला मत द्या, असे आवाहन केले. रणजितसिंहांची ही चूक उपस्थितांमध्ये हशा पिकवून गेली. पण सोशल मीडियावर ते टीकेचे धनी बनले आहेत.

Intro:सोलापूर : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांच्या सहवासात राहिलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या जिभेला घड्याळ या शब्दाची इतकी सवय झालीय की आता ते भाजपवासी झाले तरी घड्याळ त्यांची पाठ सोडत नाही तेच खरं..कारण काल त्यांनी चक्क युतीच्या व्यासपीठावर घड्याळाला मत देण्याचं आवाहन केलं....चूक लक्षात येताच नंतर लगेच उपस्थितांची माफी मागितली...Body:गेल्या आठवडा भरपूर्वीच राष्ट्रवादीच्या गोटात बंड करत रणजितसिंहांनी भाजपात प्रवेश केलाय.पण अजून त्यांना भाजपच्या कमळाची म्हणावी तशी सवय झालेली नाही..म्हणून काल एका सभेत त्यांची जीभ अशी स्लिप झाली...
Conclusion:रणजितसिंहांची ही चूक उपस्थितांमध्ये हशा पिकवून गेली.पण सोशल मीडियावर टीकेची धनी बनलीय.शेवटी काय पक्ष बदलला पण सवईनं वापरायचे शब्द डोक्यातून न गेल्याने त्यांची गोची झालीय...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.