ETV Bharat / state

सोलापुरकरांनी केली अमेझॉन खोऱ्यातील रेन फॉरेस्टची सफर

author img

By

Published : Jun 2, 2019, 5:09 PM IST

स्थानिक समाजसेवी संस्थांनी निसर्गवर्णनपर स्लाईड शोचे आयोजन केले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या  सभागृहात याचे आयोजन करण्यात आले होते. सोलापुरातील निसर्गप्रेमी, पर्यावरणवादी आणि हौशी फोटोग्राफरनी कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती.

सोलापुरकरांनी केली अमेझॉन खोऱ्यातील रेन फॉरेस्टची सफर

सोलापूर - ऐन कडक उन्हाळ्यात वाईल्ड लाईफ फोटोग्राफर डॉ.व्यंकटेश मेतन यांनी सोलापुरकरांना अमेरिकन अमेझॉन खोऱ्याची जंगल सफारी घडवली. या सफरीनंतर रखरखत्या उन्हामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना जगातील 50 टक्के रेन फॉरेस्ट असलेल्या अमेझॉन खोऱ्याची जणू भुरळच पडली आहे.

स्थानिक समाजसेवी संस्थांनी निसर्गवर्णनपर स्लाईड शोचे आयोजन केले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात याचे आयोजन करण्यात आले होते. सोलापुरातील निसर्गप्रेमी, पर्यावरणवादी आणि हौशी फोटोग्राफरनी कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. निसर्ग प्रवास वर्णन आणि फोटोग्राफीवर आधारित कार्यक्रम उपस्थितांना अमेझॉन खोऱ्यातील निसर्गसंपदा, जैवसृष्टी आणि लोकजीवनाची पर्वणी ठरली.

सिमेंटच्या जंगलात आयुष्य जगणाऱ्या समाज घटकांना निसर्गाशी जोडण्यासाठी हा उपक्रम होत असल्याचे आयोजकांनी सांगितले. ध्वनिप्रदूषण कमी करा, पाणी आणि वृक्षसंवर्धन करा अशा गोष्टीचे समाज प्रबोधन करण्यासाठी हा उपक्रम उपयोगी असल्याची प्रतिक्रिया सहभागी नागरिकांनी व्यक्त केली. त्यावरून समाजमन निसर्गप्रति सजग करण्याच्या या उपक्रमाला व्यापक स्वरूप यायला हवे असेच म्हणावे लागेल.

Intro:Soft Imp story...Pls use nature elated music and Run videos.

सोलापूर : ऐन कडक उन्हाळ्यात वाईल्ड लाईफ फोटोग्राफर डॉ.व्यंकटेश मेतन यांनी सोलापुरकर अबाल वृद्धांना अमेरिकन अमेझॉन खोऱ्याची जंगल सफारी घडवलीय.त्यामुळं रखरखत्या उन्हामुळं त्रस्त असलेल्या नागरिकांना जगातील 50 टक्के रेन फॉरेस्ट असलेल्या अमेझॉन खोऱ्याची जणू भुरळचं पडली. Body:निमित्त होत स्थानिक समाजसेवी संस्थांनी आयोजित केलेल्या निसर्गवर्णनपर स्लाईड शोचं. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या या सभागृहात सोलापुरातील निसर्गप्रेमी,पर्यावरणवादी आणि हौशी फोटोग्राफर यांनी आवर्जून हजेरी लावली. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती.हा निसर्ग प्रवास वर्णन आणि फोटोग्राफीवर आधारित कार्यक्रम उपस्थितांना अमेझॉन खोऱ्यातील निसर्गसंपदा,जैवसृष्टी आणि लोकजीवनाची पर्वणी ठरली...
Conclusion:सिमेंटच्या जंगलात आयुष्य जगणाऱ्या समाज घटकांना निसर्गाशी जोडण्यासाठी हा उपक्रम होत असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. ध्वनिप्रदूषण कमी करा,पाणी अन वृक्षसंवर्धन करा अशा समाज प्रबोधनासाठीही हा उपक्रम उपयोगी असल्याची प्रतिक्रिया सहभागी नागरीकांनी व्यक्त केलीय..त्यावरून समाजमन निसर्गप्रति सजग करण्याच्या या उपक्रमाला व्यापक स्वरूप यायला हवं असंच म्हणावं लागेल...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.