ETV Bharat / state

सोलापूर मतदारसंघ : प्रमुख प्रतिस्पर्ध्यांचे उमेदवारी अर्ज वैध - election

रिपाइं नेते प्रमोद गायकवाड यांनी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मूळ नावाला आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपच्या डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राला हरकत घेतली होती.

सुशीलकुमार शिंदे, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य
author img

By

Published : Mar 28, 2019, 8:26 AM IST

सोलापूर - सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०१९ च्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या अर्जाला घेतलेली हरकत फेटाळण्यात आली आहे.

सुशीलकुमार शिंदे यांच्या मूळ नाव तर भाजपच्या डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राला हरकत

रिपाइं नेते प्रमोद गायकवाड यांनी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मूळ नावाला आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपच्या डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राला हरकत घेतली होती. मात्र कागदपत्रे आणि पुरावे पाहून आणि उमेदवारांच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरत त्यांचे उमेदवारी अर्ज मान्य करण्यात आले आहेत. आता उमेदवारी माघार घेण्याच्या दिवसाची प्रतीक्षा सोलापूरकरांना आहे. त्यानंतरचं अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

Intro:सोलापूर : सार्वत्रिक लोकसभा निवडणुक 2019 च्या 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघातील
प्रमुख उमेदवारांचे अर्ज आज वैध ठरले आहेत.Body:स्थानिक रिपाइं नेते प्रमोद गायकवाड यांनी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मूळ नावाला आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपच्या डॉ जयसिद्धयेश्वर शिवाचार्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राला हरकत घेतली होती.मात्र कागदपत्रे आणि पुरावे पाहून आणि उमेदवारांच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरत त्यांचे उमेदवारी अर्ज मान्य करण्यात आले आहेत.Conclusion:आता उमेदवारी माघार घेण्याच्या दिवसाची प्रतीक्षा सोलापूरकरांना आहे.त्यानंतरचं अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.