ETV Bharat / state

माढ्यात ६३.५८ टक्के मतदान, १२ लाख ११ हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

author img

By

Published : Apr 24, 2019, 1:54 PM IST

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मोठ्या शर्थीने प्रयत्न केल्याचे पहायला मिळाले.

माढ्यात ६३.५८ टक्के मतदान

सोलापूर- माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी २३ एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानामध्ये ६३.५८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान हे माढा विधानसभा मतदारसंघात झाले. माढ्यात ६९.५२ टक्के मतदान झाले तर सर्वात कमी मतदान हे माण-खटाव विधानसभा मतदारसंघात झाले आहे. माण-खटावमध्ये ५७.११ टक्के मतदान झाले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मोठ्या चुरशीने मतदान झाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मोठ्या शर्थीने प्रयत्न केल्याचे पहायला मिळाले. माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजयमामा शिंदे यांचे राजकीय वर्चस्व असलेल्या माढा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७० टक्केच्या आसपास मतदान झाले आहे. तसेच संजयमामा शिंदे यांनी कार्यक्षेत्र बनविलेल्या करमाळा विधानसभा मतदारसंघात देखील ६२.४० टक्के मतदान झाले आहे. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांच्या साठी फायदेशीर ठरणाऱ्या माण-खटाव मतदारसंघात मात्र मतदान कमी झाले आहे. माण-खटाव विधानसभा मतदारसंघात ५७.११ टक्के मतदान झाले आहे.

विधानसभानिहाय मताची टक्केवारी पुढील प्रमाणे -

करमाळा विधानसभा मतदारसंघ - १ लाख ८८ हजार ९९९ - ६२.४० टक्के
माढा विधानसभा मतदारसंघ - २ लाख २५ हजार ७०८ - ६९.५२ टक्के
सांगोला विधानसभा मतदारसंघ - १ लाख ८५ हजार ८१८ - ६४.२० टक्के
माळशिरस विधानसभा मतदारसंघ - २ लाख ०७ हजार ५६१ - ६४.९७ टक्के
फलटण विधानसभा मतदारसंघ - २ लाख ०९ हजार ८०६ - ६३.५५ टक्के
माण-खटाव विधानसभा मतदारसंघ - १ लाख ९३ हजार १५९ - ५७.११ टक्केमाढा लोकसभा मतदार संघात एकूण १९ लाख ०४ हजार ८४५ मतदार होते त्यापैकी १२ लाख ११ हजार ४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Intro:R_MH_SOL_02_24_MADHA_FINAL_VOTING_S_PAWAR

माढ्यात 63.58 टक्के मतदान, 12 लाख 11 हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
सर्वाधिक मतदाना माढ्यात तर सर्वात कमी माण-खटाव मध्ये
सोलापूर-
माढा लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी 23 एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानामध्ये 63.58 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान हे माढा विधानसभा मतदार संघात झाले.माढ्यात 69. 52 टक्के मतदान झाले तर सर्वात कमी मतदान हे माण-खटाव विधानसभा मतदार संघात झाले आहे. माण-खटाव मध्ये 57.11 टक्के मतदान झाले आहे.
Body:माढा लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी मोठ्या चूरसीने मतदान झाले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणूकीत भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मोठ्या चूरसीने प्रयत्न केल्याचे पहायला मिळाले.
माढ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजयमामा शिंदे यांचे राजकीय वर्चस्व असलेल्या माढा विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 70 टक्केच्या आसपास मतदान झाले आहे.तसेच संजयमामा शिंदे यांनी कार्यक्षेत्र बनविलेल्या करमाळा विधानसभा क्षेत्रात देखील 62.40 टक्के मतदान झाले आहे.
तर दूसरीकडे भाजपाचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांच्या साठी फायदेशीर ठरणाऱ्या माण-खटाव मतदार संघात मात्र मतदान कमी झाले आहे. माण-खटाव विधानसभा मतदार संघात 57.11 टक्के मतदान झाले आहे.

विधानसभा निहाय मताची टक्केवारी पूढील प्रमाणे
करमाळा विधानसभा - 1 लाख 88 हजार 999 ...... 62.40 टक्के
माढा विधानसभा - 2 लाख 25 हजार 708 69.52 टक्के
सांगोला विधानसभा - 1 लाख 85 हजार 818 64.20 टक्के
माळशिरस विधानसभा - 2 लाख 07 हजार 561 64.97 टक्के
फलटण विधानसभा - 2 लाख 09 हजार 803 63.55 टक्के
माण-खटाव विधानसभा - 1 लाख 93 हजार 159 57.11 टक्के

माढा लोकसभा मतदार संघात एकूण 19 लाख 04 हजार 845 मतदार होते त्यापैकी 12 लाख 11 हजार 48 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
Conclusion:नोट- या बातमीसाठी काल पाठविलेल्या मतदानाचे व्हीडीओ वापरावेत ही विनंती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.