ETV Bharat / state

वटपौर्णिमेनिमित्त विठुरायाला ५ हजार डाळींबाची आरास - ५ हजार

विठुरायासाठी सजविण्यात आलेली डाळींबाची आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत होती

डाळींबाच्या आरासाने सजवलेली विठूरायाची मूर्ती
author img

By

Published : Jun 16, 2019, 4:34 PM IST

सोलापूर- आज वटपौर्णिमेचे औचित्य साधत पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यात डाळिंबाची सजावट करण्यात आली. डाळिंबाची ही सजावट पुणे येथील भाविक राजाभाऊ भुजबळ व राहुल ताम्हाणे यांनी केली आहे. यासाठी तब्बल ५ हजार डाळींबांचा वापर करण्यात आला आहे.

5 thousand Pomegranate decoration in vithhal temple in pandharpur on the occasion of Vatpournima

श्री विठ्ठल-रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबी, सभामंडप सर्व डाळींबांने सजविण्यात आले होते. विठुरायासाठी सजविण्यात आलेली डाळींबाची आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. तर आज वटपौर्णिमा निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनीही मोठी गर्दी केली होती.

Intro:R_MH_SOL_16_JUNE_2019_VATPORNIMA_VITTHAL_AARAS_S_PAWAR_VIS

वटपौर्णिमेनिमित्त विठुरायाला ५ हजार डाळींबाची आरास
सोलापूर-
आज वटपौर्णीमेचे औचित्य साधत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाराला डाळिंबाच्या फळांनी सजावट करण्यात आली.डाळिंबाची ही सजावट पुणे येथील भाविक राजाभाऊ भुजबळ व राहुल ताम्हाणे ह्यांनी केली आहे.जवळपास ५ हजार डाळींबांची आरस करण्यात आली आहे.Body:विठ्ठल-रुक्मिणी गाभारा,चौखांबी,सोळखांबी,सभामंडप सर्व डाळींबानी सजविण्यात आले होते.विठुरायासाठी सजविण्यात आलेले डाळींबाची आरस भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.तर आज वटपौर्णिमा निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना मोठी गर्दी केली होती.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.