ETV Bharat / state

सिंधुदुर्गमध्ये विद्यमान आमदारांनी गड राखले - sindhudurg Assembly Election Result 2019

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली मध्ये भाजप उमेदवार आमदार नितेश राणे यांनी 28,076 चे मताधिक्य मिळवत विजय मिळवला. कुडाळ मध्ये शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी 14,341 मतांचे मताधिक्य मिळवत विजय मिळवला. तर, सावंतवाडी मध्ये पालकमंत्री दिपक केसरकर यांनी 13,941 मतांचे मताधिक्य मिळवत विजय मिळवला.

सिंधुदुर्गमधील विजयी उमेदवार
author img

By

Published : Oct 24, 2019, 8:10 PM IST

सिंधुदुर्ग - विधानसभा निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्यमान आमदारांनी विजयी पताका फडकवत आपआपले गड राखण्यात यश मिळविले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली मध्ये भाजप उमेदवार आमदार नितेश राणे यांनी 28,076 चे मताधिक्य मिळवत विजय मिळवला. कुडाळ मध्ये शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी 14,341 मतांचे मताधिक्य मिळवत विजय मिळवला. तर, सावंतवाडी मध्ये पालकमंत्री दिपक केसरकर यांनी 13,941 मतांचे मताधिक्य मिळवत विजय मिळवला. त्यामुळे 2014 च्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती कुडाळ आणि सावंतवाडी मतदार संघात झाली आहे.

सिंधुदुर्ग मतदार संघ

राज्यात महायुती असतानाही कणकवली मध्ये शिवसेना -भाजप आमने सामने उभी ठाकली होती. मात्र त्याठिकाणी भाजपनेच बाजी मारल्याने शिवसेना उमेदवार सतीश सावंत पराभूत झाले. सावंत पराभूत झाले असले तरी, त्यांना मिळालेली 55,644 मतेही लक्षणीय ठरली आहेत. कुडाळ मध्ये शिवसेना आमदार वैभव नाईक विजयी झाले मात्र त्यांचा एकतर्फी विजय होईल असे बोलले जात असताना अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांनी 54,819 मते मिळवत कडवी झुंज दिली.

सावंतवाडीत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी विजय मिळवला असला तरी अपक्ष उमेदवार राजन तेली यांनी दिलेली टक्कर पहाता केसरकर यांचे घटलेले मताधिक्य भविष्यासाठी चिंतेचे ठरले आहे.

Intro:
अँकर /- विधानसभा निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्यमान आमदारांनी विजयी पताका फडकवत आपआपले गड राखण्यात यश मिळविले आहे .संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली मध्ये भाजप उमेदवार आमदार नितेश राणे यांनी 28,076 चे मताधिक्य मिळवत विजय मिळवला .कुडाळ मध्ये शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी 14,341चे मताधिक्य मिळवत विजय मिळवला .तर सावंतवाडी मध्ये पालकमंत्री दिपक केसरकर यांनी 13,941चे मताधिक्य मिळवत विजय मिळवला .त्यामुळे 2014 च्या विधानसभा निवडणूकीची पुर्नरावृत्ती झाली आहे .
Body: राज्यात महायुती असतानाही कणकवली मध्ये शिवसेना -भाजप आमने सामने उभी ठाकली होती .मात्र त्याठिकाणी भाजपनेच बाजी मारल्याने शिवसेना उमेदवार सतीश सावंत पराभूत झाले आहेत मात्र त्यांना मिळालेली 55,644 मतेही लक्षणीय ठरली आहेत .कुडाळ मध्ये शिवसेना आमदार वैभव नाईक विजयी झाले मात्र त्यांचा एकतर्फी विजय होईल असे बोलले जात असताना अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांनी 54,819 मते मिळवत कडवी झुंज दिली,तर सावंतवाडीत शिवसेने चे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी विजय मिळवला असला तरी अपक्ष उमेदवार राजन तेली यांनी दिलेली टक्कर पहाता केसरकर यांचे घटलेले मताधिक्य भविष्यासाठी चिंतेचे ठरले आहे .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.