सिंधुदुर्ग - भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी नाणार रिफायनरी रद्द केल्याच्या निषेधार्थ राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते मंगळवारी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार आहेत.
सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचा राजीनामा, नाणार रिफायनरी रद्द केल्याच्या निषेधार्थ निर्णय - राजीनामा
भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी नाणार रिफायनरी रद्द केल्याच्या निषेधार्थ राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. जठार मंगळवारी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार आहेत.
प्रमोद जठार
सिंधुदुर्ग - भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी नाणार रिफायनरी रद्द केल्याच्या निषेधार्थ राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते मंगळवारी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार आहेत.
Intro:सातारा महाराष्ट्राचे कुलदैवत तसेच खासदार उदयनराजे भोसले यांचे खाजगी देवस्थान शिखर शिंगणापूर येथे भाविकांची मोठी गर्दी झाले होती. हर हर महादेवाच्या घोषणा देत परिसर दुमदुमून गेला होता.
Body:शिखर शिंगणापूर मंदिर हे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या खाजगी मालकीचे देवस्थान असून, या ठिकाणी उदयनराजे भोसले व राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या वतीने शिवभक्तांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आला. शंभू महादेव मुख्य मंदिरामध्ये दैनंदिनी भजन, पुजन, शिवकथा कार्यक्रम करण्यात आले. शिवरात्री निमित्त रात्रभर मुख्य मंदिर भाविक भक्तांनसाठी देवदर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. रात्री 11 च्या सुमारास अभिषेक व शिवपिंडीवर रुद्राभिषेक केला जाणार आहे. याठिकाणी पूजेला नवीन आंब्याचा मोहोर बेल, दवणा, फुले पिंडीवर अर्पण केली गेली आहे. हरहर महादेवाचे जयघोषात काही मानाच्या कावडीनी शंभू महादेवाच्या पिंडीवर ती पाणी घातले गेले.
यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती पाहता महाशिवरात्रीला गर्दीचे प्रमाण कमी असल्याचे या ठिकाणच्या नागरिकांनी सांगितले. पोलीस प्रशासनाने तसेच महसूल विभागाने या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन व पिण्याच्या पाण्याचे नियोजन चांगल्या प्रकारे केले होते.
Conclusion: