ETV Bharat / state

तळकोकणात वाजत गाजत बाप्पांसह गौराईला निरोप

विसर्जनाच्या वेळी पावसानेही जोरदार हजेरी लावली होती. मात्र, भक्तांनी पावसाची तमा न बाळगता उत्साहात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

author img

By

Published : Sep 8, 2019, 3:48 AM IST

गणपती विसर्जन

सिंधुदुर्ग - तळकोकणात शनिवारी बाप्पांसह गौराईला निरोप देण्यात आला. ठिकठिकाणी पारंपरिक ढोल, ताश्यांच्या गजरात वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. गेली ५ दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर जड अंत:करणाने भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

बाप्पांसह गौराईला निरोप

हेही वाचा - भिवंडीत ११ हजार बिस्कीटच्या पाकिटांपासून साकारला बिस्कीट गणेश

विसर्जनाच्या वेळी पावसानेही जोरदार हजेरी लावली होती. मात्र, भक्तांनी पावसाची तमा न बाळगता उत्साहात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. ग्रामीण भागात नदी, तलाव तर मालवण, देवगड, वेंगुर्ले आदी भागात भाविकांनी समुद्र किनारी बाप्पाच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा - सलग सहाव्या दिवशी रत्नागिरीत मुसळधार; गणेशभक्तांच्या उत्साहावर फेरलं पाणी

Intro:सिंधुदुर्ग: तळकोकणात आज बाप्पासह गौराईला निरोप देण्यात आला. ठीक ठिकाणी पारंपरिक ढोल ताश्यांच्या गजरात वाजत गाजत विसर्जन मिरवणूका निघाल्या. गेले पाच दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर जड अंत:करणाने भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. विसर्जनाच्या वेळी पावसानेही जोरदार हजेरी लावली होती. मात्र भक्तांनी पावसाची तमा न बाळगता उत्साहात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. ग्रामीण भागात नदी, तलाव तर मालवण, देवगड, वेंगुर्ले आदी भागात भाविकांनी समुद्र किनारी बाप्पाच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी केली.
Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.