ETV Bharat / state

सलग तिसऱ्या दिवशी तळकोकणाला मुसळधार पावसाने झोडपले; जनजीवन विस्कळीत !

कणकवली, वैभववाडी, दोडामार्ग, कुडाळ, मालवण, देवगड, वेंगुर्ले, सावंतवाडी आदी सर्वच तालुक्यात दमदार पाऊस झाला. वादळ वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात काहीकाळ बत्तीगुल झाली होती.

मुसळधार पावासाने झोडपले
author img

By

Published : Jun 28, 2019, 11:23 PM IST

सिंधुदुर्ग - सलग तिसऱ्या दिवशी तळकोकणाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. गेल्या चोवीस तासात सिंधुदुर्गमध्ये सरासरी ९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. देवगड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. या ठिकाणी १३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सलग तिसऱ्या दिवशी तळकोकणाला मुसळधार पावासाने झोडपले

कणकवली, वैभववाडी, दोडामार्ग, कुडाळ, मालवण, देवगड, वेंगुर्ले, सावंतवाडी आदी सर्वच तालुक्यात दमदार पाऊस झाला. वादळ वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात काहीकाळ बत्तीगुल झाली होती. तर जिल्ह्यात किरकोळ पडझड होऊन नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.

शुक्रवारी दिवसभर देखील पावसाने चांगलाच जोर धरलेला आहे. मुसळधार पावसामुळे महामार्गावरील वाहतूक काहीशी मंदावलेली आहे. दुसरीकडे जोराच्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग मिळाला आहे. यंदाच्या मोसमात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी ६०० मिमी एवढा एकूण पाऊस झाला आहे.

Intro:सलग तिसऱ्या दिवशी तळकोकणाला मुसळधार पावसाने झोडपुन काढले. गेल्या चोवीस तासात सिंधुदुर्ग मध्ये सरासरी ९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. देवगड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. याठिकाणी १३८ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. Body:कणकवली, वैभववाडी, दोडामार्ग, कुडाळ, मालवण, देवगड, वेंगुर्ले, सावंतवाडी आदी सर्वच तालुक्यात दमदार पाऊस झाला. वादळ वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात काहीकाळ बत्ती गुल झाली होती. तर जिल्ह्यात किरकोळ पडझड होऊन नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी दिवसभर देखील पावसाने चांगलाच जोर धरलेला आहे. मुसळधार पावसामुळे महामार्गावरील वाहतूक काहीशी मंदावलेली आहे. दुसरीकडे जोराच्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग मिळाला आहे. यंदाच्या मोसमात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी ६०० मिमी एवढा एकूण पाऊस झाला आहे. Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.