ETV Bharat / state

आश्रम शाळेत विद्यार्थ्यासोबत शिक्षकाचे अनैसर्गिक कृत्य; शिक्षकावर गुन्हा दाखल

आरोपी शिक्षक प्रसाद अशोक गलांडे (रा.भवानीनगर वडूज, गोंदवले ता. माण) याने शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला 20 नोव्हेंबरला रात्री दहाच्या वाजण्याच्या सुमारास पोहे आणि सरबत करण्यास सांगितले होते. त्यानंतर पीडित मुलाने पोहे आणि सरबत खोलीत आणल्यानंतर त्याने खोलीचा दरवाजा लावून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले.

साताऱ्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यासोबत शिक्षकाचे अनैसर्गीक कृत्य; पोक्सो कायद्या अंतर्गत शिक्षकावर गुन्हा दाखल
author img

By

Published : Nov 22, 2019, 9:57 AM IST

सातारा - खटाव तालुक्यातील वडूजमधील एका संस्थेच्या आश्रम शाळेतील शिक्षकाने त्याच शाळेतील विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य केले आहे. याबाबत वडूज पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खटाव तालुक्‍यात संतापाची लाट उसळली आहे.

साताऱ्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यासोबत शिक्षकाचे अनैसर्गीक कृत्य; पोक्सो कायद्या अंतर्गत शिक्षकावर गुन्हा दाखल

हेही वाचा - यशवंतरावांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार सोमवारी प्रितीसंगमावर, कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे करणार उद्घाटन

आरोपी शिक्षक प्रसाद अशोक गलांडे (रा.भवानीनगर वडूज, गोंदवले ता. माण) याने शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला 20 नोव्हेंबरला रात्री दहाच्या वाजण्याच्या सुमारास पोहे आणि सरबत करण्यास सांगितले होते. त्यानंतर पीडित मुलाने पोहे आणि सरबत खोलीत आणल्यानंतर त्याने खोलीचा दरवाजा लावून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले.

हेही वाचा - जिल्ह्यात पावसाने ओढ देताच साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव

पीडित विद्यार्थ्याने याची माहिती आपल्या नातेवाईकांना दिल्यानंतर आरोपी शिक्षकाविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Intro:सातारा खटाव तालुक्यातील वडूज परिसरातील एका संस्थेच्या आश्रम शाळेतील शिक्षकाने त्याच शाळेतील विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य केले आहे. या बाबत वडूज पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खटाव तालुक्‍यात संतापाची लाट उसळली आहे.

Body:या बद्दल अधिक माहिती अशी की, प्रसाद अशोक गलांडे (सध्या रा.भवानीनगर वडूज, गोंदवले ता. माण) याशिक्षकाने शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला दि. 20 रोजी रात्री दहाच्या सुमारास पोहे व सरबत करण्यास सांगितले होते. त्यानंतर पीडित मुलाने पोहे व सरबत संशयिताच्या खोलीत आणल्यानंतर त्याने खोलीचा दरवाजा लावून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले.
पीडिताने याची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर संशयितावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक करून न्यायालयात हजार केले असता. न्यायालयने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

व्हिडीओ:-
बाईट
बी.बी महामुनी
उपविभागीय पोलीस अधिकारी
वडूज
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.