ETV Bharat / state

मतासाठी कायपण! उदयनराजे, कदम पोहोचले बांधावर

शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन छत्रपती उदयनराजे आणि धैर्यशील कदम यांनी शेतकर्‍यांशी संवादही साधला.

शेतकऱ्यंशी संवाद साधताना दोन्ही उमेदवार
author img

By

Published : Oct 16, 2019, 9:20 AM IST

Updated : Oct 16, 2019, 9:35 AM IST

सातारा - मोदींनी दिल्ली जिंकली, आता महाराष्ट्रही जिंकूया, राज्याला समृध्द करायला कमळ-धनुष्य निवडूया, अशा घोषणाबाजीत सातारा, कोरेगाव, खटाव आणि कराड उत्तरमधील 51 गावांमध्ये रॅली काढून लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले, कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील उमेदवार धैर्यशील कदम यांनी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन छत्रपती उदयनराजे आणि धैर्यशील कदम यांनी शेतकर्‍यांशी संवादही साधला.

कराड उत्तरच्या विकासासाठी योगदान देणारे दिवंगत बाबासाहेब चोरेकर यांच्या 27 व्या पुण्यतिथीनिमित्त चोरे येथे धैर्यशील कदम, सत्वशील कदम, वर्धन अ‍ॅग्रो कारखान्याचे संचालक यशवंत चव्हाण, राहुल थोरात यांनी चोरेकर यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून आदरांजली वाहिली.

हेही वाचा - लग्नासाठी गड-किल्ले भाड्याने देणे गैर नाही, उलट अर्थव्यवस्थेला फायदा - उदयनराजे भोसले

Intro:मोदीजींनी दिल्ली जिंकली, आता महाराष्ट्रही जिंकूया, राज्याला समृध्द करायला कमळ-धनुष्य निवडूया, अशा घोषणाबाजीत सातारा, कोरेगाव, खटाव आणि कराड उत्तरमधील 51 गावांमध्ये रॅली काढून लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले, कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील उमेदवार धैर्यशील कदम यांनी शक्तीप्रदर्शन केले. शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन छत्रपती उदयनराजे आणि धैर्यशील कदम यांनी शेतकर्‍यांशी संवादही साधला. Body:
कराड (सातारा) : मोदीजींनी दिल्ली जिंकली, आता महाराष्ट्रही जिंकूया, राज्याला समृध्द करायला कमळ-धनुष्य निवडूया, अशा घोषणाबाजीत सातारा, कोरेगाव, खटाव आणि कराड उत्तरमधील 51 गावांमध्ये रॅली काढून लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले, कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील उमेदवार धैर्यशील कदम यांनी शक्तीप्रदर्शन केले. शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन छत्रपती उदयनराजे आणि धैर्यशील कदम यांनी शेतकर्‍यांशी संवादही साधला. 
  सातारा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते भीमरावकाका पाटील, सुनील काटकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार, समृद्धी जाधव, मधुकर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. 
  कराड उत्तरच्या विकासासाठी योगदान देणारे लोकनेते स्वर्गीय बाबासाहेब चोरेकर यांच्या 27 व्या पुण्यतिथीनिमित्त चोरे येथे धैर्यशील कदम, सत्वशील कदम, वर्धन अ‍ॅग्रो कारखान्याचे संचालक यशवंत चव्हाण, राहूल थोरात यांनी चोरेकर यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून आदरांजली वाहिली. Conclusion:
Last Updated : Oct 16, 2019, 9:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.