सातारा - माणूसपणाला काळीमा फासणारी घटना हिंगणघाट तसेच औरंगाबाद येथे घडली. तरुण प्राध्यापिका व आज औरंगाबाद येथील महिलेला जिवंत जाळण्यात आले. या राक्षसी प्रवृत्तीला संपवण्याची वेळ आता आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे अशी जनभावना तयार झाली आहे. असे ट्विट करत माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी हिंगणघाट आणि औरंगाबादमधील घटनेवरून संताप व्यक्त केला आहे.
-
माणूसपणाला काळीमा फासणारी घटना हिंगणघाट तसेच औरंगाबाद येथे घडली. तरुण प्राध्यापिका व आज औरंगाबाद येथील महिलेला जिवंत जाळण्यात आले.
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
या राक्षसी प्रवृत्ती ला संपवण्याची वेळ आता आलीये. महाराष्ट्र पोलिसांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे अशी जनभावना तयार झाली आहे.
">माणूसपणाला काळीमा फासणारी घटना हिंगणघाट तसेच औरंगाबाद येथे घडली. तरुण प्राध्यापिका व आज औरंगाबाद येथील महिलेला जिवंत जाळण्यात आले.
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 5, 2020
या राक्षसी प्रवृत्ती ला संपवण्याची वेळ आता आलीये. महाराष्ट्र पोलिसांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे अशी जनभावना तयार झाली आहे.माणूसपणाला काळीमा फासणारी घटना हिंगणघाट तसेच औरंगाबाद येथे घडली. तरुण प्राध्यापिका व आज औरंगाबाद येथील महिलेला जिवंत जाळण्यात आले.
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 5, 2020
या राक्षसी प्रवृत्ती ला संपवण्याची वेळ आता आलीये. महाराष्ट्र पोलिसांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे अशी जनभावना तयार झाली आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे अशी जनभावना तयार होत असल्याचे म्हटले आहे. हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून वर्ध्यामधील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्र अशाच एका घटनेने हदरला आहे. औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये महिला ९५ टक्के भाजल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. यावर माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे.
माणूसपणाला काळीमा फासणारी घटना हिंगणघाट आणि औरंगाबाद येथे घडली. आयुष्याची स्वप्न डोळ्या समोर असणाऱ्या एका तरुण प्राध्यापिकेला भररस्त्यात जीवंत पेटवले गेले आणि आज तसाच क्रूरतेचा प्रकार औरंगाबाद येथील महिलेसोबत झाला. या राक्षसी प्रवृत्तीला संपवण्याची वेळ आता आली आहे. हा आपला छत्रपतींचा महाराष्ट्र कोणत्या दिशेला वाटचाल करत आहे ? महाराष्ट्र पोलिसांनी जनभावना लक्षात घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे अशी जनभावना तयार झाली आहे. याशिवाय अश्या नराधमांवर वचक बसणार नाही. आयुष्यात कुणा माता-भगिनीकडे वाईट नजरेने बघण्याचे धाडसच काय, विचार सुद्धा मनात आला नाही पाहिजे.