सातारा - राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि त्याचे सुपुत्र नितीन कुमार बनसोडे हे पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. त्यांनी आपल्या करवडी (ता. कराड) या गावातून पूरग्रस्तांना मदत पाठवली आहे.
तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांची भावनिक हाक; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केले आवाहन - पूरग्रस्तांना मदत
तमाशाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या बनसोडे कुटूंबाने नैसर्गिक आपत्ती आल्यावर सावरण्यासाठी प्रत्येक वेळी योगदान दिले आहे. आताही हे कुटूंब पूरग्रस्ताच्या पाठीशी उभे राहिले आहे. त्यांनी आपल्या करवडी (ता. कराड) या गावातून पूरग्रस्तांना मदत पाठवली आहे.
तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांची भावनिक हाक; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केले आवाहन
सातारा - राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि त्याचे सुपुत्र नितीन कुमार बनसोडे हे पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. त्यांनी आपल्या करवडी (ता. कराड) या गावातून पूरग्रस्तांना मदत पाठवली आहे.
Intro:सातारा
राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित,
सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि त्याचे सुपुत्र नितीन कुमार बनसोडे हे पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. त्यानी आपल्या करवडी (ता. कराड) या गावातून पूरग्रस्तांना मदत पाठवली आहे.Body:बनसोडे यांनी 5000 जणांचे अन्नधान्य, 1500 फूड पॅकेट आणि पाणी बाटली, 100 साडया आणि 200ब्लॅकेट, चादरी ,कपडे पूरग्रस्तांना पोहोचवली आहेत.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की हे सगळ्यांवर आलेलं संकट आहे. या संकटाशी आपण मिळुन मुकाबला करण्याची गरज आहे. प्रत्येकाने पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहिले तर आपण त्याना सावरू.त्याना उभे करू." सातारा, सांगली, कोल्हापूर या जनतेने मला मोठं केलं आहे. हा माझा बाले किल्ला आहे. आणि मी अजून मदत करणार आहे.
तमाशाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या बनसोडे कुटूंबाने आजवर नैसर्गिक आपत्ती आल्यावर ती सावरण्यासाठी योगदान दिले आहे. आताही हे कुटूंब पूरग्रस्ताच्या पाठीशी उभे राहिले आहे. त्यांनी सर्व क्षेत्रातील नागरीकांनी या ठिकाणी मदत करावी अशी हक्क ही त्यांनी दिली आहे.Conclusion: