ETV Bharat / state

लग्न होत नसल्याच्या कारणाने साताऱ्यात मुलाने केली आईची हत्या - सातारा येथे मुलाने केली आईची हत्या

आपले लग्न करत नसल्याच्या कारणाने मुलाने स्वतःच्या आईची हत्या केल्याची घटना खटाव तालुक्यातील मोराळे येथे घडली आहे. आरोपी किरण शहाजी शिंदे (वय २९) याला पोलिसांनी अटक केली आहे.

satara
सातारा येथे मुलाने केली आईची हत्या
author img

By

Published : Dec 12, 2019, 5:31 PM IST

Updated : Dec 12, 2019, 6:09 PM IST

सातारा - आपले लग्न करत नसल्याच्या कारणाने मुलाने स्वतःच्या आईची हत्या केल्याची घटना खटाव तालुक्यातील मोराळे येथे घडली आहे. आरोपी किरण शहाजी शिंदे (वय २९) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

लग्न होत नसल्याच्या कारणाने साताऱयात मुलाने केली आईची हत्या

हेही वाचा - मुंबई : दहिसर येथे वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा

याबद्दल अधिक माहिती अशी की, मायणी येथील मोराळे गावात रात्री दोनच्या सुमारास किरणने वडील लघुशंकेसाठी घरातून बाहेर जात असताना त्यांना पाठीवर लाथ मारून घराबाहेर ढकलले व आतून कडी लावली. त्यानंतर आई कांताबाई यांना 'तू माझं लग्न का करत नाहीस व मला काम का सांगतेस', या कारणावरून वाद करून घरातील कुऱ्हाडीने तिच्या डोक्यात घाव घालून ठार केले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Intro:सातारा
खटाव तालुक्यातील मोराळे येथे, माझं लग्न का करत नाही. या कारणाने मुलाने स्वतःच्या आईची हत्या केली असल्याची घटना घडली आहे. आरोपी किरण शहाजी शिंदे (वय २९) याला पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Body:या बद्दल अधिक माहिती अशी की, मायणी येथील मोराळे गावात रात्री 01.30 च्या सुमारास किरण शहाजी शिंदे याने राहत्या घरात वडील लघुशनकेला उठुन घरातुन बाहेर जाता असताना त्यांना पाठीवर लाथ घालून घरा बाहेर ढकलले व आतुन कडी लावून आई कांताबाई यांना तु माझं लग्न का करत नाहीस व मला काम का सांगतेस या कारणावरून वाद विवाद करून घरातील कु-हाडीने तिच्या डोक्यात घाव घालुन जिवे ठार मारले आहे. पोलीसांनी घटनास्थळी येऊन आरोपीस ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला आटक करण्यात आली आहे.Conclusion:
Last Updated : Dec 12, 2019, 6:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.