शिवजयंतीच्या निमित्ताने मराठ्यांच्या रणसंग्रामातील काही निवडक मावळ्यांचा पराक्रम 'ईटीव्ही भारत' च्या वाचकांसमोर आणत आहे. अफजल खान शिवाजी महाराजांशी दगाफटका करणार याची महाराजांना खबर लागली. सर्व अंगक्षकांमधून छत्रपतींनी जिवा महाले यांच्यावर विश्वास दाखवला आणि मोहिमेत सहभागी करून घेतले. याच जिवा महाले याने सय्यद बंडाचा हात धडावेगळा केला आणि महाराजांवरील संकट टळले. अंगरक्षक जीवाजी महाले यांवरील हा खास रिपोर्ट...
VIDEO : 'होता जिवा म्हणून वाचला शिवा', शिवजयंतीनिमित्त हिंदवी स्वराज्याच्या शिलेदाराचे विनम्र स्मरण! - shivjayanti 2020
शिवजयंतीच्या निमित्ताने मराठ्यांच्या रणसंग्रामातील काही निवडक मावळ्यांचा पराक्रम 'ईटीव्ही भारत' च्या वाचकांसमोर आणत आहे. अफजल खान शिवाजी महाराजांशी दगाफटका करणार याची महाराजांना खबर लागली. सर्व अंगक्षकांमधून छत्रपतींनी जिवा महाले यांच्यावर विश्वास दाखवला आणि मोहिमेत सहभागी करून घेतले. याच जिवा महाले याने सय्यद बंडाचा हात धडावेगळा केला आणि महाराजांवरील संकट टळले. अंगरक्षक जीवाजी महाले यांवरील हा खास रिपोर्ट...
शिवजयंतीच्या निमित्ताने मराठ्यांच्या रणसंग्रामातील काही निवडक मावळ्यांचा पराक्रम 'ईटीव्ही भारत' च्या वाचकांसमोर आणत आहे.