ETV Bharat / state

'माझा काटा काढायला कोणी आले, तर काट्याने काटा काढावाच लागेल' - खासदार शरद पवार

शरद पवारांच्या वक्तव्यानंतर शिवेंद्रराजे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये 'शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या भेटीत त्यांना कुठलेही आश्वासन दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आपण खासदारांबरोबर चर्चा करू, असे पवार यांनी सांगितले होते. पण याची खात्री कोण घेणार,' असा सवाल देखील शिवेंद्रराजे यांनी यावेळी उपस्थित केला.

शिवेंद्रराजे भोसले
author img

By

Published : Aug 1, 2019, 9:04 PM IST

सातारा - माझ्या मतदारसंघातील अंतर्गत कुरघोड्या वेळोवेळी पक्षनेतृत्त्वाच्या कानावर घातल्या होत्या. मात्र, त्यांनी चर्चा करू असे सांगितले. फक्त चर्चाच किती दिवस करणार होते. मात्र, आता पक्ष बदलला आहे. आता माझा काटा काढायला कोणी आले, तर काट्याने काटा काढावाच लागेल, असा इशारा शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

शिवेंद्रराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकारणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. खासदार शरद पवार यांनी बुधवारी रात्री राजमाता कल्पनाराजे भोसले यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज सकाळी पत्रकार परिषदेत घेतली. त्यामध्ये शिवेंद्रराजे यांच्या जाण्याने काही फरक पडणार नसल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच, मी पक्ष सोडून जाणार नाही, असे आश्वासन शिवेंद्रराजेंनी दिले होते, असे पवार म्हणाले.

शरद पवारांच्या वक्तव्यानंतर शिवेंद्रराजे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये 'शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या भेटीत त्यांना कुठलेही आश्वासन दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपण खासदारांबरोबर चर्चा करू, असे पवार यांनी सांगितले होते. पण याची खात्री कोण घेणार,' असा सवाल देखील शिवेंद्रराजे यांनी यावेळी उपस्थित केला.

'मी पक्षाला फसवले नाही. लोकसभेला माझ्या मतदार संघातून मताधिक्य मिळवून दिले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर देशाने दोन वेळा शिक्कामोर्तब केले आहे. लोकसभेला पक्षा बरोबर राहून काम केले. आता नवीन निवडणुकी येत आहेत. त्यावेळी पक्ष सोडण्याची भूमिका घेतली. गेली अनेक वर्षे आमचे कुटुंब पक्षाबरोबर आहे. इतक्या वर्षांनंतर एखाद्या घराण्याला असा निर्णय का घ्यावा लागतो, याचा विचार पक्ष नेतृत्वाने करायला हवा,' असेही शिवेंद्रराजे म्हणाले.

Intro:सातारा:- शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकारणात मोठा बद्दल पाहायला मिळत आहे. बुधवारी रात्री खासदार शरद पवार यांनी राजमाता कल्पनाराजे भोसले यांची भेट घेतली होती.तर सकाळी पत्रकार परिषदेत देखील शिवेंद्रराजे यांच्या जाण्याणी काही फरक पडणार नाही असे सांगितले.यावरती मी पक्ष सोडून जाणार नाही असे आश्वासन देखील दिले असल्याचे पवार यांनी सांगितले होते.

यावरती आज शिवेंद्रराजे यांनी पत्रकार परिषदेत ''राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या भेटीत मी त्यांना कुठलेही आश्वासन दिले नव्हते. आपण खासदारांबरोबर चर्चा करु असे त्यांनी सांगितले होते. पण याची खात्री कोण घेणार," असा सवालही शिवेंद्रराजे यांनी उपस्थित केला. समोर कुणीही येऊन उभे राहिले तरी मी भाजपकडून निवडणूक लढणार आहे, असेही शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.Body:राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,माझा काटा काढायला कोण आलं तर, काट्याने काटा काढवाच लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.'' माझ्या मतदारसंघातील अंतर्गत कुरघोड्या मी वेळो वेळी कानावर घातल्या होत्या. पुण्याच्या बैठकीत सुद्धा याची विस्तृत माहिती दिली होती. त्यांनी चर्चा करू म्हणून सांगितलं. पण नुसती चर्चा किती दिवस करणार असा प्रश्न उपस्थित केला..?"

मी पक्षाला फसवलं नाहीये. लोकसभेला माझ्या मतदार संघातून मताधिक्य मिळवून दिले नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर देशाने दोन वेळा शिक्कामोर्तब केले आहे. लोकसभेला पक्षा बरोबर राहून काम केलं. आता नवीन निवडणूक आहेत. त्या वेळी पक्ष सोडण्याची भूमिका मी घेतली.'' गेली अनेक वर्षे आमचे कुटुंब पक्षाबरोबर आहे. इतक्या वर्षांनंतर एखाद्या घराण्याला असा निर्णय का घ्यावा लागतो. याचा विचार पक्ष नेतृत्वाने करायला हवा असे देखील त्यांनी बोलून दाखवले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.