ETV Bharat / state

सातारा : प्रजासत्ताक दिनी चिमुरडीवर अत्याचार, आरोपीला पोलीस कोठडी - फलटण

चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास पॉक्सो कायद्यान्वये अटक झाली. त्याची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे.

प्रातिनिधी छायाचित्र
प्रातिनिधी छायाचित्र
author img

By

Published : Jan 29, 2020, 1:15 PM IST

सातारा - एका सात वर्षीय चिमुकली अत्याचार झाल्याची घटना प्रजासत्ताक दिनी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी संशयित आरोपी तानाजी दौलत भगत (वय 58 वर्षे, रा. पिंपरद, ता. फलटण) याला फलटण पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा - सीसीए आणि एनआरसी विरोधात जामनेर बंद; भारत मुक्ती मोर्चाने दिली बंदची हाक

याबाबत सविस्तर वृत्त असे, तानाजी भगत याने 26 जानेवारीला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका 7 वर्षाच्या चिमुरडीला गोड बोलून घरात नेले. त्या ठिकाणी त्याने चिमुकलीवर अत्याचार केला. ही घटना तिच्या आईला समजल्यानंतर तिने याबाबात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो कलमान्वये तानाजी भगत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - सह्याद्री कारखान्याची निवडणूक बिनविरोध; सहकार मंत्र्यांनी केले पुत्राचे लाँचिंग

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ पिंपरद ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून संशयित आरोपीस कडक शिक्षा व्हावी, यासाठी फलटण ग्रामीण पोलिसांना आज निवेदन दिले. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन सावंत करत आहे.

हेही वाचा - ...तर कोयनेचा वणवा महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही - डॉ. पाटणकर

Intro:सातारा फलटण तालुक्यातील एका चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत पिंप्रद, ता. फलटण येथील एकावर गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ पिंप्रद ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून संशयित आरोपीस कडक शासन व्हावे, यासाठी फलटण ग्रामीण पोलिसांना आज निवेदन दिले.

Body:या बद्दल अधिक माहिती अशी की, 26 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी तानाजी दौलत भगत (वय 58, रा. पिंप्रद, ता. फलटण) याने सात वर्षाच्या चिमुरडीस गोड बोलून त्याच्या घरात नेवून दुष्कृत्य केले. ही घटना चिमुरडीच्या आईला समजल्यानंतर तिने या संदर्भात संशयित आरोपीच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीस पोक्सोंतर्गत अटक केली. सातारा येथील न्यायालयात आरोपीस हजर केले असता आरोपीस पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो. निरीक्षक नितीन सावंत करीत आहेत. दरम्यान, पिंप्रद येथील तानाजी भगत याने चिमुरडीवर अत्याचार केल्यामुळे पिंप्रद गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.Conclusion:सातारा फलटण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.