ETV Bharat / state

Corona Cases in Satara : सातारा जिल्ह्यात गुरुवारी १७८ नवे कोरोनाबाधित; चाचण्यांमध्ये वाढ - सातारा कोरोना अपडेट

सातारा जिल्ह्यात कोविडने डोके वर काढले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १७८ संशयित बाधित (Corona Cases in Satara) आढळले आहेत. जिल्ह्याचा पाॅझीटीव्हीटी रेट ५.१७ इतका आहे.

satara hospital
कोविड रुग्णालय
author img

By

Published : Jan 6, 2022, 11:51 PM IST

सातारा - सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ४४० नागरिकांच्या तपासणीअंती १७८ जणांना काेविड १९ ची लागण (Corona Cases in Satara) झाल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली. पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ लक्षात घेऊन प्रशासनाने चाचण्यांमध्ये वाढ केली आहे.

गेल्या ४-५ महिन्यांच्या विश्रांतीनंतर राज्यातील इतर शहरांबरोबरच सातारा जिल्ह्यात कोविडने डोके वर काढले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १७८ संशयित बाधित आढळले आहेत. जिल्ह्याचा पाॅझीटीव्हीटी रेट ५.१७ इतका आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे याबाबतची आकडेवारी प्रसिद्धीस दिली आहे.

६२० रुग्णांवर उपचार

गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ३ हजार ४४० नमूने घेण्यात आले. पैकी १७९ जणांचे अहवाल बाधित आले. सुदैवाने एकही कोविडमुळे मृत्यु झाला नाही. एकून ६२० रुग्णांवर जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. तर १५ रुग्णांना उपचार पुर्ण झाल्याने घरी सोडण्यात आले.

जिल्ह्यात आजअखेर

नमुने -२३,९१,१९७
बाधित - २, ५३,११३
मृत्यू - ६,४९९
मुक्त - २,४५,११४

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.