सातारा - जनतेतून प्रतिक्रिया उमटल्यानंतर कारवाई केली असती तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा अवमान करण्याचे धाडस कोणी केले नसते. उद्या हे नालायक महाराजांना शिवज्या म्हणायला कमी करणार नाहीत. जर सन्मान ठेवता येत नसेल तर शिवाजी महाराजांचे नावच पुसून टाका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
Udayanraje Bhosale : सन्मान ठेवता येत नसेल तर शिवाजी महाराजांचे नावच पुसून टाका - उदयनराजेंची उद्विग्न प्रतिक्रिया - Sudhir On Udayanraje
छत्रपतींच्या अवमानानंतर कारवाई केली असती तर पुन्हा अवमान करण्याचे धाडस कोणी केले नसते. सन्मान ठेवता येत नसेल तर शिवाजी महाराजांचे नावच पुसून टाका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
Udayanraje
सातारा - जनतेतून प्रतिक्रिया उमटल्यानंतर कारवाई केली असती तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा अवमान करण्याचे धाडस कोणी केले नसते. उद्या हे नालायक महाराजांना शिवज्या म्हणायला कमी करणार नाहीत. जर सन्मान ठेवता येत नसेल तर शिवाजी महाराजांचे नावच पुसून टाका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
Last Updated : Dec 6, 2022, 1:06 PM IST
TAGGED:
Sudhir On Udayanraje