ETV Bharat / state

कोयना धरण परिसरात 3.1 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

कोयना धरणाापासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा धक्का बसला आहे. मागील आठवड्यात या परिसरात 3.05 रिश्टर स्केलचा धक्का बसला होता.

author img

By

Published : Aug 1, 2019, 11:47 PM IST

कोयना धरण

सातारा- कोयना धरण परिसरात गुरुवारी रात्री 9.07 मिनिटांनी सौम्य स्वरुपाचा 3.1 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची नोंद झाली आहे.

Earthquake Details
भुकंपाच्या धक्क्याचा तपशील

कोयना धरण परिसरात मागील महिन्यात देखील असाच सकाळी 8 च्या सुमारास 4 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का जाणवला होता. मागील आठवड्यात 3.05 भूंकपाचा धक्का जाणवला होता.

गुरुवारी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यातील जावळे गावच्या जवळ होता. आठ दिवसात कोयना परिसरात बसलेला हा दुसरा धक्का आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी व नुकसान झाले.

Intro:सातारा:- कोयना धरण परिसरात गुरुवार रात्री 9.07 मिनिटांनी 3.1 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का जाणवला. कोयनेपासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्र बिंदू असल्याची नोंद झाली आहे.Body:कोयना धरण परिसरात सोमवारी रात्री 9.07 वाजता 3.1 रिश्टर स्केल भुकंपाचा धक्का जाणवला. मागील महिन्यात देखील असाच सकळी 8 च्या सुमारास 4 रिश्टर स्केल तीव्रतेचा व मागील आठवड्यात 3.05 भूंकपाचा धक्का जाणवला होता. आज झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू (सातारा ता.पाटण) कोयना धरणा पासून 20 किलोमीटर अंतरावर होता. या मध्ये कोणतीही जीवित हानी व नुकसान झाले नाही.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.