सातारा - जागतिक वारसास्थळ आणि जगप्रसिद्ध कास पठार Kaas plateau Satara परिसरात हेलिपॅड तयार करून हेलिकॉप्टर Illegal Helicopter Landing On Kaas plateau उतरविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे हेलिकॉप्टरच्या लँडिंगसाठी परवानगी कोणी दिली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच परवानगीविना नवरदेव नवरीसाठी हेलिकॉप्टर Illegal Helicopter Landing For Bride And Groom उतरविण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकार्यांनी कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी Helicopter Landing On Kaas plateau For Bride And Groom केली आहे.
नवरा नवरीसाठी हेलिकॉप्टर आणल्याची चर्चा कास Illegal Helicopter Landing On Kaas plateau पठारापासूनचा 200 मीटर परिसर हा अतिसंवेदनशील मानला जातो. त्यामुळे कास महोत्सव देखील वादाच्या भोवर्यात सापडला होता. तसेच ज्या ठिकाणी कास महोत्सव भरला त्याच जागेवर हेलीपॅड तयार करून हेलिकॉप्टर Illegal Helicopter Landing On Kaas plateau For Bride And Groom उतरविण्यात आले आहे. हेलिकॉप्टरच्या लँडिंगसाठी परवानगी कोणी दिली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, कास पठार परिसरातील एका हॉटेलमध्ये Helicopter Landing On Kaas plateau For Bride And Groom विवाह समारंभ असून नवरा नवरीसाठी हेलिकॉप्टरने आल्याची चर्चा आहे. विनापरवानगी हेलिपॅड तयार करून हेलिकॉप्टर उतरवल्याप्रकरणी जिल्हाधिकार्यांनी कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.