ETV Bharat / state

दुष्काळी साताऱ्यात जोरदार पाऊस; नेर धरण भरले, शेतकऱ्यांना दिलासा - सातारा पाऊस

पावसाने माण, खटाव, फलटण कोरेगाव तालुक्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे नद्या, ओढे, नाले खळाळून वाहत आहेत. तसेच बंधारे भरुन गेले आहे. रात्री झालेल्या पावसामुळे खटाव तालुक्यातील नेर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

नेर धरण भरले
author img

By

Published : Sep 24, 2019, 3:14 PM IST

सातारा - मागील तीन दिवसांपासून पावसाने माण, खटाव, फलटण कोरेगाव तालुक्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे नद्या, ओढे, नाले खळाळून वाहत आहेत. तसेच बंधारे भरुन गेले आहे. रात्री झालेल्या पावसामुळे खटाव तालुक्यातील नेर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

दुष्काळी साताऱ्यात जोरदार पाऊस

कुळकजाई येथून उगम पावणाऱ्या माणगंगा आणि बाणगंगा या दोन्ही नद्यांना पाणी आले आहे. बाणगंगा नदीमुळे दहिवडी फलटण शहराचा संपर्क तुटला आहे. सोमवारी रात्री बहुतांशी ठिकाणी 70 मी.मी. ते 80 मी.मी. पाऊस झाला आहे. ओढ्यांवरील सिमेंट बंधारे भरुन वाहिले. ठिकठिकाणी ओढ्यांना पूर आले आहेत. दुष्काळी भागातील बळीराजाचे चेहरे खुलले आहे. अजून काही दिवस अशाच पावसाची अपेक्षा शेतकरी व जनता करत आहे.

Intro:सातारा सलग दोन दिवशी पावसाने माण, खटाव, फलटण कोरेगाव तालुक्याला झोडपून काढले होते व दोन दिवस उघडीप देऊन पुन्हा रात्री उशिरा जोरदार सुरवात केली या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, ओढे, नाले खळाळून वाहिले आहेत तर बंधारे भरुन गेले. आहेत खटाव तालुक्यातील नेर धरण रात्री झालेल्या पावसाने पूर्ण क्षमतेने भरले आहे. तर कुळकजाई येथून उगम पावणाऱ्या माण गंगा आणि बाण गंगा या दोन्ही नध्याना पाणी आले आहे. बाणगंगा नदी मुळे दहिवडी फलटण शहराचा संपर्क तुटला आहे.

Body:रात्रीच्या जोरदार पावसाने बहुतांशी ठिकाणी 70 मी.मी. ते 80 मी.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे ओढ्या, नाल्यांना पूर आला. तसेच ओढ्यांवरील सिमेंट बंधारे भरुन वाहिले. ठिकठिकाणी ओढ्यांना पूर आले आहेत. दुष्काळी भागातील बळीराजाचे चेहरे खुलले असून अजून काही दिवस अशाच पावसाची अपेक्षा दुष्काळी भागातील शेतकरी व जनता करत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.