ETV Bharat / state

गोष्ट एका प्रेमाची.. प्रियकराच्या शोधात पुण्याची तरुणी आली रात्री 12 वाजता फलटणला

फलटण येथील एक मुलगा पुण्यात राहत होता. त्याचे पुण्यातील एका मुलीशी काहीदिवस प्रेमसंबंध होते. मात्र, मुलाने धोका देत दुसऱ्या मुलीशी लग्न केले. त्यानंतर तो फलटण येथे राहण्यास आला. हे समजल्यानंतर ती पुण्यातील मुलगी रात्री घरी कोणालाही न सांगता फलटणला रात्री १२ च्या सुमारास आली.

girl-search-his-boyfriend-in-patan-satara
प्रियकराच्या शोधात पुण्यातील मुलगी गेली रात्री 12 वाजता फलटणला
author img

By

Published : Dec 20, 2019, 10:55 PM IST

Updated : Dec 20, 2019, 11:08 PM IST

सातारा - कोथरूड येथील मुलीचे फलटणमधील एका मुलाशी प्रेमप्रकरण होते. मात्र, मुलाने धोका देत दुसऱ्या मुलीशी लग्न केले. ही बातमी समजताच ती मुलगी काही पत्ता माहीत नसताना त्याच्या शोधात फलटणला रात्री 12 च्या सुमारास आली. यावेळी नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेत तिच्या घरच्यांच्या स्वाधीन केले.

हेही वाचा- CAA : हिंसा झाल्यास आम्ही सरकारला विरोध करण्यापासून बाजूला होऊ - ओवेसी

फलटण येथील एक मुलगा पुण्यात राहत होता. त्याचे पुण्यातील एका मुलीशी काही दिवस प्रेमसंबंध होते. मात्र, मुलाने धोका देत दुसऱ्या मुलीशी लग्न केले. त्यानंतर तो फलटण येथे राहण्यास आला. हे समजल्यानंतर ती पुण्यातील मुलगी रात्री घरी कोणालाही काही न सांगता फलटणला रात्री १२ च्या सुमारास आली. मात्र, तिला त्या मुलाचा पत्ता वगैरे काहीच माहीत नव्हते. त्यामुळे ती तरुण मुलगी असुरक्षितरित्या स्थानकावर थांबली होती. ती प्रवाशांना माहिती विचारात होती. नागरिकांना शंका आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यांतर पोलिसांनी फलटण बसस्थानकात जावून मुलीला ताब्यात घेतले. तिच्या घरच्यांशी संपर्क साधून तिच्या वडिलांना पुण्यावरून बोलावून मुलीला त्यांच्या ताब्यात दिले.

Intro:सातारा - प्रमाच्या शोधात कोण कधी कुठे काय करेल याची कल्पना करणेच वेगळं झालं आहे. असाच काही प्रकार काल रात्री फलटण मध्ये पाहण्यास मिळाला आहे.

Body:कोथरूड ,पुणे येथील मुलीचे पुण्यात राहात असलेलया फलटण मधील एका मुलाशी प्रेमप्रकरण होत. त्याने काहीदिवस तिच्याशी प्रेमसंबंध ठेवल्यानंतर काही दिवसांनी अचानक दुसर्‍या मुलीशी विवाह करुन फलटण येथे राहण्यास आला. हे समजल्यानंतर ती पुण्यातील मुलगी रात्री घरी कोणालाही काही न सांगता फलटणला रात्री १२च्या सुमारास आली. मात्र तिला त्या मुलाचा पत्ता वगैरे काही माहित नव्हता.

त्यामुळे ती तरुण मुलगी असुरक्षितरीत्या स्टॅंन्डवर थांबली व प्रवाशांना माहीती विचारात होती. सदर प्रकार तेथील नागरीकांनी पोलीसांना कळविल्यानंतर पोलीसांनी फलटण बसस्थानकात जावून त्या मुलीला ताब्यात घेतले. व फलटण पोलीस ठाण्यात आणले, महिला पोलीसांकडून चौकशी केल्यानंतर तिच्या घरच्याना फोन नंबर घेवून तिच्या घरी सांगितले, व वडीलांना पुण्यावरुन बोलावून तिला पहाटे त्यांच्या ताब्यात देण्यात आले

या सर्व प्रकारामुळे मुली सुध्दा कधी कधी असुरक्षित रित्या वागतात याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे तरच आपल्या भगिनी ,मुली सुरक्षीत राहतील.
Conclusion:व्हिडिओ फलटण बस स्थानक
फोटो- पोलिस समावेत युवती फलटण पोलिस स्टेशन
Last Updated : Dec 20, 2019, 11:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.