ETV Bharat / state

उदयनराजेंना मताधिक्य मिळणार की युतीचा अनपेक्षित होणार विजय? - नरेंद्र पाटील

यंदा राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले हे विजयाची हॅट्रीक मारणार? की शिवसेना-भाजपचा अनपेक्षित विजय मिळवणार? याबद्दल लोक अंदाज लावत आहे, असे असले तरी असले तरी जिंकणार कोण हे गुरुवारीच स्पष्ट होणार आहे.

उदयनराजेंना मताधिक्य मिळणार की युतीचा अनपेक्षित होणार विजय?
author img

By

Published : May 21, 2019, 8:23 AM IST

सातारा - सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख जातो. कारण २०१४ च्या मोदी लाटेतही राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले येथे मोठ्या फरकाने निवडून आले होते. त्यामुळे यंदा राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले हे विजयाची हॅट्रीक मारणार? की शिवसेना-भाजपचा अनपेक्षित विजय मिळवणार? याबद्दल लोक अंदाज लावत आहे, असे असले तरी असले तरी जिंकणार कोण हे गुरुवारीच स्पष्ट होणार आहे.

उदयनराजेंना मताधिक्य मिळणार की युतीचा अनपेक्षित होणार विजय?

सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध शिवसेना भाजपचे नरेंद्र पाटील अशी लढत झाली. आता निवडणुकीचा निकाल येत्या गुरुवारी 23 मे रोजी जाहीर होणार आहे. या निकालाबाबत संपूर्ण जिल्ह्यात दोन्ही बाजूंकडून अनेक तर्कवितर्क आणि आकडेमोड जोडली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात उदयनराजे भोसले यांना मताधिक्याची चिंता लागली आहे. तर भाजप-शिवसेनेला नरेंद्र पाटील यांच्या अनपेक्षित विजयाची चाहूल लागली आहे.

सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून सातारा मतदारसंघात त्यांचे ४ आमदार आहेत. उर्वरित एक काँग्रेस व शिवसेनेचा एक आमदार आहे. उदयनराजेंनी या ठिकाणी पहिल्यापासून प्रचारात आघाडी घेतली होती. तर दुसरीकडे भाजप-शिवसेनेने स्वतंत्र यंत्रणा राबवून नरेंद्र पाटील यांचा प्रचार केला होता. येथे भाजपने आपली खेड्यापाड्यात ताकद वाढवली आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या मताधिक्यावर काय परिणाम होणार? ते येणारा काळच ठरवेल.

मागील 2 लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी 3 ते साडेतीन लाखाने लिड घेतला होता. तर 2014 ला येथील सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. तर भाजपला मोदी लाटेतही डिपॉझिट वाचवता आले नव्हते.

Intro:सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यात काय घडणार "मताधिक्य भेटणार की अनपेक्षित शिवसेनेला भाजपाला विजय भेटणार" हे 23 तारखेला स्पष्ट होईल, मात्र सध्यातरी चर्चा मताधिक्यावरतीच थांबले आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सातारा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची हॅटट्रिक सोबतच त्यांच्या मताधिक्याची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे शिवसेने भाजपाला अनपेक्षित विजयाची उत्सुकता वाटू लागली आहे.

Body:सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले विरुद्ध शिवसेना भाजपचे नरेंद्र पाटील अशी लढत झाली आहे. आता निवडणुकीचा निकाल येत्या गुरुवारी 23 मे रोजी जाहीर होणार आहे. या निकालाबाबत संपूर्ण जिल्ह्यात दोन्ही बाजूंकडून अनेक तर्कवितर्क आणि आकडेमोड जोडली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात उदयनराजे भोसले यांना मताधिक्याची चिंता लागली आहे. तर भाजपा शिवसेनेला नरेंद्र पाटील यांच्या अनपेक्षित विजयाची चाहूल लागली आहे. सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून सातारा मतदारसंघात त्यांचे चार आमदार आहेत. उर्वरित एक कॉंग्रेस व शिवसेनेचा आमदार आहे. उदयनराजेंना पक्षाचा बालेकिल्ला असूनही पहिल्यापासून प्रचारात आघाडी घेतली होती. तर दुसरीकडे भाजप-शिवसेनेने स्वतंत्र यंत्रणा राबवून नरेंद्र पाटील यांचा प्रचार केला होता. शिवसेनेला मतदारसंघात एक हक्काचा आमदार आहे. तसेच भाजपाने आपली खेड्यापाड्यात ताकद वाढवली आहे. याचा उदयनराजे भोसले यांच्या मताधिक्य वरती काय परिणाम होतो ते येणारा काळच ठरवणार आहे. सुरुवातीला राष्ट्रवादीचे नेते उदयनराजेंच्या मताधिक्य दीड ते दोन लाख लाख म्हणत होते. तेच आता एक लाखावर ती आले आहेत. त्यामुळे त्यांनाही मतदारांनी काही ठिकाणी दणका दिल्याची जाणीव झाली असल्याचे बोलले जात आहे.

मात्र मागील दोन लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी तीन ते साडेतीन लाखाचे लिड घेतले होते. तर 2014 सली प्रतिस्पर्धी सर्व उमेदवारांची डिपॉझिट मोदीला लाटेत देखील जप्त केली होती. त्यामुळे तेवीस तारखेला किती मताधिक्य छत्रपती उदयनराजे भोसले घेतील व प्रतिस्पर्धी उमेदवारांना खंबाटकी घाट दाखवतील हे येणारा काळच सांगेल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.