ETV Bharat / state

Crocodile In Krishna : कृष्णाकाठावर अजस्त्र मगरींचे दर्शन; अनेकांवर जीवघेणे हल्ले

सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात मगरींचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्या मगरींची दहशत अनेक वेळा कृष्णाकाठी पाहायला मिळाली ( Crocodile In Krishna ) आहे. ती आजही कायम आहे. कृष्णाच्या पात्रातल्या या मगरींच्याकडून अनेक वेळा माणसांच्या आणि जनावरांच्यावर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ( Crocodiles seen on bank of Krishna river )

Crocodile In Krishna
कृष्णाकाठावर अजस्त्र मगरींचे दर्शन
author img

By

Published : Jul 19, 2022, 3:24 PM IST

सांगली - कृष्णा नदीपत्रातल्या असणाऱ्या अजस्त्र मगरींचे दर्शन कृष्णाकाठी होऊ ( Crocodiles seen on bank of Krishna river ) लागले. कृष्णा नदीची वाढलेली पाण्याची पातळी आता हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे या नदीपात्रातल्या अजस्त्र मगरी काठावर वावरताना दिसत आहेत.

मगरींच्या हल्ल्यात गमवावे लागले जीव - सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात मगरींचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे त्या मगरींची दहशत अनेक वेळा कृष्णाकाठी पाहायला मिळाली आहे. ती आजही कायम आहे. कृष्णाच्या पात्रातल्या या मगरींच्याकडून अनेक वेळा माणसांच्या आणि जनावरांच्यावर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक जणांना आपला प्राण देखील या मगरींची हल्ल्यात गमवावे लागले आहेत.

दोन अजस्त्र मगरींचे दर्शन - आता पावसाळ्यात या मगरीचे दर्शन काठावर होऊ लागले आहे. भल्या मोठ्या अजस्त्र अशा या मगरी काठावर वावरताना पाहायला मिळत आहेत. सोमवारी सकाळी बोटिंग करताना काही तरुणांना सांगलीतल्या कृष्णाकाठांवर दोन अजस्त्र मगरींचे दर्शन झाले आहे.

हेही वाचा - CM Eknath Shinde In Delhi : आमच्याकडे १२ नव्हे १८ खासदार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्लीत गौप्यस्फोट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.