ETV Bharat / state

रामदास आठवले यांना मुख्यमंत्री करा - उदयनराजे भोसले

रामदास आठवले यांना तात्पुरते मुख्यमंत्री करा असा अनोखा सल्ला उदयनराजेंनी युती सरकारला दिला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी इर्मा योजना लागू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

उदयनराजे भोसले
author img

By

Published : Nov 5, 2019, 8:00 AM IST

सातारा - सत्तेचा तिढा सुटत नसेल तर रामदास आठवले हे म्हणाल्याप्रमाणे त्यांना तात्पुरते मुख्यमंत्री करा,' असा अनोखा सल्ला उदयनराजेंनी युती सरकारला दिला आहे. सातारा जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याच्या मागणीविषयी बोलताना उदयनराजे म्हणाले की, सर्वजण जवळचे आणि तज्ञ आहेत. त्यामुळे कुणाचे नाव घेणार. त्यापेक्षा थेट चिठ्ठ्या टाकून मंत्रिपद द्या.

उदयनराजे भोसले

शेतकरी कधी सदन होणार ज्यावेळी शेतकऱ्याला इंडस्ट्रियल स्टेटस द्याल तेव्हाच तो सदन होईल. असे म्हणत उदयनराजे यांनी शेतकऱ्यांसाठी इर्मा योजना लागू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. पुढे ते म्हणाले की, सरकार कोणतेही असले तरी शासनाकडून मिळणारी मदत ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पोहोचली तरी शेतकऱ्याला फार उशिरा पोहचते, आणि पोहचली तरी कितपत पोहोचते याचे मोजमाप नसते. यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येते, असेही ते म्हणाले.

राज्यात इर्मा योजना लागू करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतल्यास इतर राज्ये सुद्धा ही योजना लागू करतील. नैसर्गिक आपत्तीबाबत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. यावेळी त्यांनी नॅशनल डिझास्टर टास्क फोर्सच्या माध्यमातून जे नियोजन होईल यांची माहिती घेऊन त्यामध्ये सहभागी करून घ्यावे अशी मागणी केली.

Intro:सातारा- सत्तेचा तिढा सुटत नसेल तर रामदास आठवले हे म्हणाल्याप्रमाणे त्यांना तात्पुरते मुख्यमंत्री करा,' असा अनोखा सल्ला उदयनराजेंनी युती सरकारला दिला आहे. सातारा जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याच्या मागणीविषयी बोलताना उदयनराजे म्हणाले की, सर्वजण जवळचे आणि तज्ञ आहेत. त्यामुळे कुणाचं नाव घेणार. त्यापेक्षा थेट चिठ्ठ्या टाकून मंत्रिपद द्या.

Body:पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

शेतकरी कधी सदन होणार.. ज्यावेळी शेतकर्‍याला इंडस्ट्रिअल स्टेटस द्याल तेव्हा....

शेतकर्‍यांच्या साठी इर्मा योजना लागु करावी...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली मागणी..

सरकार कोणतही असले तरी शासनाकडून मिळणारी मदत ही शेतकर्‍यांच्या पर्यंत पोहोचली जात नाही.. आणि पोहोचली तरी शेतकर्‍याला फार उशिरा पोहचते आणि. पोहोचली तरी कितपत पोहोचते याच मोजमाप नसते... तोपर्यंत शेतकर्‍या वर उपासमारीची वेळ येते..

इर्मा योजना लागु केली तर शेतकरीच कल्याण होईल...

नैसर्गिक आपत्ती बाबत पहिल्यांदाच येवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे...

दहा हजार कोटी निधी इन्श्युरन्स गेले असते तर... बाकीच्या डेवलपमेंट साठी वापर झाला असता..

इर्मा योजना बाबत महाराष्ट्र राज्याने पुढाकार घेतल्यास इतर राज्य ही ही योजना लागु करतील

नॅशनल डिझास्टर टास्क फोर्स माध्यमातुन जे नियोजन होईल याची माहिती घेऊन यामधे मला सहभागी करून घ्यावे अशी मागणी करेन

सत्ता स्थापने बाबत उदयनराजे ना प्रश्न विचारला नंतर त्यांनी रामदास आठवले साहेब म्हणतात ते बरोबर आहे... सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत मला मुख्यमंत्री करा..

लवकरच सत्ता स्थापन होईल प्रत्येकाला खाते वाटपा बाबत अपेक्षा असते..

दोन्ही पक्षांना सल्ला देण्या इतका मी मोठा नाही.. योग्य निर्णय घेतील

असे त्यांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.