ETV Bharat / state

जाणून घ्या.. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर काय म्हणतात सातारकर..! - Udayan Raje Bhosale's BJP entry

जिल्हा राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काल अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला.

छत्रपती उदयनराजे भोसले
author img

By

Published : Sep 15, 2019, 10:22 AM IST

सातारा- जिल्हा राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काल अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला.

आढावा घेताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे साताऱ्यात सलग तीन वेळा राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार झाले होते. त्यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत सातारकरांचे काय मत आहे, याचा आढावा आमच्या 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने घतेला.

यावेळी, उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाने साताराच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राभर भाजप पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे. त्यांचावर आणि त्यांच्या परिवाराविषयी लोकांमध्ये आदर आहे. उदयनराजे यांच्या वलयाचा भाजपला मोठा फायदा होणार आहे, असे जिल्हा भाजप उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी सांगितले. त्याचबरोबर, भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांनी चांगली कामे करावी. त्यांनी साताऱ्याबरोबरच राज्य पातळीवर देखील चांगले काम करावे जेणेकरून सातारा जिल्ह्याला बळकटी मिळण्यास मदत होईल, अशी सामान्य जनतेने अपेक्षा व्यक्त केली.

Intro:सातारा राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे खासदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच अमित शहांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.

Body:प्रवेश केल्यानंतर साताऱ्यात अनेक ठिकाणी जलोष करण्यात आला आहे. उदयनराजे भोसले हे सातारचे सलग तीन वेळा राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार झाले होते. त्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे त्यावरती सातारकरांचे मत जाणून घेणार आहोत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.