ETV Bharat / state

अॅसिडने भरलेला टँकर पलटी, चालक व क्लिनर थोडक्यात बचावले - सातारा

साताऱ्यात खंबाटकी घाटात बेक्र निकामी होऊन अॅसिडने भरलेला टँकर पलटी झाल्याची घटना घडली.

Breaking News
author img

By

Published : Feb 7, 2019, 6:57 PM IST

सातारा - खंबाटकी घाटात बेक्र निकामी होऊन अॅसिडने भरलेला टँकर पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातातून चालक व क्लिनर थोडक्यात बचावले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नायट्रिक अॅसिडने भरलेला टँकर (एम.एच.४३ यू. ४२६०) हा मुंबईहून उटी येथे चालला होता. खंबाटकी घाट उतरत असताना या टँकरचे बेक्र निकामी झाले. त्यामुळे चालक नियाज अहमद (वय ३३, उत्तरप्रदेश) याचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा टँकर एका वळणावर पलटी झाला. यामध्ये शाहनवाज खान (वय २२ भोपाळ) हा जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन भुईंज पोलिसांनी वाहतूक बंद करून योग्य ती खबरदरी घेतली. काही वेळानंतर वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.

Intro:सातारा
खंबाटकी घाट उतरताना बेक्र निकामी होऊन एँसिडने भरलेला टँकर पलटी झाला आहे. मात्र या अपघातातून चालक व किनर थोडक्यात बचावले.

Body:याबाबत मिळालेली माहिती अशी की एम.एच.43 यू 4260 हा नायट्रिक एँसिडने भरलेला टँकर मुंबईहून उटी येथे चालला होता. खंबाटकी घाट उतरत असताना. या टँकरचे बेक्र निकामी झाले. यामुळे चालक नियाज अहमद (वय ३३ उत्तरप्रदेश) याचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा टँकर एका वळणावर पलटी झाला यामध्ये शाहनवाज खान (वय २२ भोपाळ) हा जखमी झाला आहे.
काही वेळातच भुईंज पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत खंबाटकी घाटातील वाहतूक बंद करून योग्य ती खबरदरी घेतली. काही वेळा नंतर वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.