ETV Bharat / state

सातारा : रामकृष्णनगर येथून परप्रांतिय भावंडाचे अपहरण - satara crime news

परप्रांतिय भावंडांना अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

abduction of brother and sister from ramakrishnanagar in satara
सातारा : रामकृष्णनगर येथून परप्रांतिय भावंडाचे अपहरण
author img

By

Published : Jan 30, 2021, 10:30 PM IST

सातारा - सातारा तालुक्यातील रामकृष्णनगर येथून सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास परप्रांतिय भावंडांना अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पळून नेण्यात आलेले दोघेही बहीण भाऊ असून सविता राजू ठाकरे (१४) आणि विनोद राजू ठाकरे (९), असे या मुलांचे नाव आहे.

फूस लावून पळवून नेल्याचे -

कविता ठाकरे या मुळच्या मध्यप्रदेशमधील बडवानी जिल्ह्यातील असून सध्या त्या साताऱ्यातील रामकृष्णनगर येथे राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सविता आणि राजू यांना रामकृष्णनगर येथून फूस लावून पळवून नेल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - अदर पूनावाला यांची घोषणा; लवकरच कोरोनावरील तिसरी लस येणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.