ETV Bharat / state

मुंबईतील सोन्या-चांदीच्या दुकानात चोरी, साताऱ्यातील 3 आरोपींना अटक

author img

By

Published : Nov 23, 2019, 9:44 AM IST

कुर्ला परिसरातील विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 नोव्हेंबरला सोन्या-चांदीच्या दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहान्याने 1 महिला व 2 पुरुष आले होते. त्यावेळी यातील एका महिलेने येथील दुकान मालकाला वेगवेगळे सोन्याचे दागिने दाखवण्यास सांगितले. हे दाखवत असताना 2 पुरुषांनी काही दागिने लंपास केले.

सोन्या-चांदीच्या दुकानात चोरी

सातारा - मुबंई येथील कुर्ला परिसरातील सोन्या-चांदीच्या दुकानातील चोरीप्रकरणी पाटण तालुक्यातील बिबी येथील 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कुर्ला येथील विनोबा भावे नगर पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली. यावेळी पाटण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व कर्मचारी उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती अशी, की कुर्ला परिसरातील विनोबा भावेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 नोव्हेंबरला सोन्या-चांदीच्या दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहान्याने 1 महिला व 2 पुरुष आले होते. त्यावेळी यातील एका महिलेने येथील दुकान मालकाला वेगवेगळे सोन्याचे दागिने दाखवण्यास सांगितले. हे दाखवत असताना 2 पुरुषांनी काही दागिने लंपास केले. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहुन दुकान मालकास लक्षात येताच त्यांनी 16 नोव्हेंबरला विनोबा भावेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

हेही वाचा - आश्रम शाळेत विद्यार्थ्यासोबत शिक्षकाचे अनैसर्गिक कृत्य; शिक्षकावर गुन्हा दाखल

त्यानंतर सबंधीत सीसीटीव्हीच्या फुटेजव्दारे विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर. बी. माळी, सहाय्यक निरीक्षक रविंद्र पवार यांनी सबंधीत संशयीत आरोपीचा कसून शोध घेतला. ते एरोली येथील चिचंपाडा येथील असल्याचे समजले. पोलिसांनी तेथे जावून त्यांचा शोध घेतला असता, ते त्या ठिकाणी आढळून आले नाहीत. त्यांची अधिक माहिती व फोन नंबर मिळवून लोकेशनद्वारे ते पाटण येथील बिबी गावामध्ये असल्याचे समजले.

हेही वाचा - कराड पंचायत समितीचा राज्यपालांच्या हस्ते गौरव, रमाई आवास योजनेची केली प्रभावी अंमलबजावणी

पोलिसांनी पाटण पोलीस ठाण सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांचेशी संर्पक साधून शुक्रवारी सापळा बिबी गावातुन करिश्मा साळवी, सचिन सुनिल बोलके, सुनिल सुदाम बोलके या संशयितांना ताब्यात घेतले. या सशंयीत आरोपीना ताब्यात घेतले. त्यांच्यावर अनेक गुन्हे असण्याची शक्यता असून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

Intro:सतारा मुबंई येथील कुर्ला परीसरातील सोन्या-चांदीच्या दुकानात चोरी केलेल्या पाटण तालुक्यातील बिबी येथील तीन संशयितांना कुर्ला येथील विनोबा भावेनगर पोलिसानी शुक्रवारी शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी पाटण पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे व कर्मचारी यांचा सहभाग होता.
Body:याबाबत कुर्ला येधील विनोबा भावेनगर पोलिस स्टेशनचे पीएसआय आर. बी. माळी यांनी दिलेली माहिती अशी, कुर्ला परिसरातील विनोबा भावेनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दि. १५ नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहान्याने एक महिला व दोन पुरुष आले होते. त्यावेळी यातील एका महिलेने येथील दुकान मालकाला वेगवेगळे सोन्याचे दागिने दाखवण्यास सांगितले. हे दाखवत असताना दोन पुरुषानी काही दागिने लंपास केले. सदरची घटना सीसीटीव्ही कँमेरात पाहुन दूकान मालकास लक्षात येताच त्यांनी दि. १६ नोव्हेंबर रोजी विनोबा भावेनगर पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यानंतर सबंधीत सीसीटीव्हीच्या फुटेजव्दारे विनोबा भावेनगर पोलिस स्टेशनचे पीएसआय आर. बी. माळी, एपीआय रविद्रं पवार यांनी सबंधीत संशयीत आरोपीचा कसून शोध घेतला असता ते एरोली येथील चिचंपाडा येथील असल्याचे समजले. पोलिसांनी तेथे जावुन त्यांचा शोध घेतला असता ते त्याठिकाणी अढळुन आले नाहीत. त्यांची अधीक माहीती व फोन नबंर मिळवुन फोनच्या लोकेशनद्वारे ते पाटण येथील बिबी गावामध्ये असल्याचे समजताच त्यानी पाटण पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांचेशी संर्पक साधुन शुक्रवार दि. २२ रोजी सकाळी सापळा रचुन दि. २२ रोजी बिबी गावातुन करिश्मा साळवी, सचिन सुनिल बोलके, सुनिल सुदाम बोलके या संशयितांना ताब्यात घेतले. या सशंयीत आरोपीना ताब्यात घेतले असुन त्यांचेवर अनेक गुन्हे असण्याची शक्यता असुन अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
मुळचे पाटण तालुक्यातील बिबी गावचे रहीवाशी हे संशयित आरोपी असल्याने या भागात खळबळ उडाली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.