ETV Bharat / state

Youth Kidnapping Sangli : शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या एक कोटींच्या वसूलीसाठी तरुणाचे सिनेस्टाईल अपहरण - Youth Kidnapping to recover Money Sangli

शेअर मार्केट मध्ये गुंतवलेले पैसे परत देत नसल्याने (Stock market investment and hijacking) एकाचे तरुणाचे अपहरण (Youth Kidnapping Sangli) केल्याचा प्रकार सांगली पोलिसांनी उघडकीस आणला आहे. कुपवाड येथील प्रणव पाटील या तरुणाची सुटका करत अपहरण करणाऱ्या गुंतवणूकदारासह सहा जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक (Kidnappers arrest Sangli Police) केली आहे. (Sangli Crime News)

Youth Kidnapping Sangli
Youth Kidnapping Sangli
author img

By

Published : Oct 8, 2022, 1:39 PM IST

सांगली : शेअर मार्केट मध्ये गुंतवलेले पैसे परत देत नसल्याने (Stock market investment and hijacking) एकाचे तरुणाचे अपहरण (Youth Kidnapping Sangli) केल्याचा प्रकार सांगली पोलिसांनी उघडकीस आणला आहे. कुपवाड येथील प्रणव पाटील या तरुणाची सुटका करत अपहरण करणाऱ्या गुंतवणूकदारासह सहा जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक (Kidnappers arrest Sangli Police) केली आहे. (Sangli Crime News)

पैशाच्या वसूलीसाठी युवकाचे अपहरण करणारे पोलिसांच्या जाळ्यात

24 तासांमध्ये अपहरणाचा छडा लावला- कुपवाड येथील राहणारे प्रणव पाटील (वय 23) या तरुणाचे त्याच्या घरापासून अज्ञात सहा जणांनी गाडीमधून फिल्मी स्टाईलने गुरुवारी अपहरण (Sangli youth kidnapped) केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये प्रणव पाटील यांची पत्नी वैष्णवी पाटील यांनी अपहरणाची फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास तातडीने सुरू करण्याता आला होता. पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये या अपहरणाचा छडा लावत प्रणव पाटील या तरुणाची सुटका करत सहा जणांना अटक केली. राजू काळे (वय 23), सागर कोळेकर (33), किरण लोखंडे (वय 23 ), सोन्या उर्फ बापू येडगे ( 27 ), संदेश घागरे ( वय 19 ) आणि कल्पेश हजारे (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्यांचे नावे आहेत. (Youth Kidnapping to recover Money Sangli)

दाम दुप्पट करून देण्याचे आमीष अन् अपहरण- सागर कोळेकर यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने पाटील यांचं अपहरण केल्याचे कबुली दिली आहे. दुप्पट रक्कम आणि अधिक परताव्याच्या आमिषाने सागर कोळेकर याने गावातल्या काही लोकांच्याकडून सुमारे 1 कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये प्रणव पाटील यांच्याकडे गुंतवले होते. मात्र, कोणत्याही प्रकारचा परतावा व पैसे प्रणव पाटील हा परत करत नव्हता. त्यामुळे सागर कोळेकर याने आपल्या साथीदारांच्या मदतीने प्रणव पाटील याचे पैसे वसूल करण्यासाठी अपहरण करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.