ETV Bharat / state

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार तर दोन जखमी - dhaba

मृत सांगलीवाडी गावचा रहिवाशी असून जखमी हे वाळवा तालुक्यातील बागणी येथील आहेत. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या डोक्याला जबर मार लागला होता. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणारी दुचाकी न दिसल्याने हा भीषण अपघात झाला.

दोन दुचाकींची समोरासमोर धडक
author img

By

Published : May 28, 2019, 11:33 PM IST

सागंली - सांगलीमध्ये दोन दुचाकींची समोरा-समोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. ओव्हरटेकच्या प्रयत्नात सांगलीवाडी नजीकच्या बायपास रोडवर हा भीषण अपघात घडला आहे.

सांगली-इस्लामपूर बायपास रोडवर २ दुचाकी वाहनांची समोरा-समोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. सांगलीवाडी नजीकच्या मामा-भाचे ढाब्याजवळ हा अपघात घडला आहे. यामध्ये किरण येडगे (वय २३) हा तरुण जागीच ठार झाला. तर अन्य दोघे हे गंभीर जखमी झाले, त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. यापैकी मृत हा सांगलीवाडी गावचा रहिवाशी असून जखमी हे वाळवा तालुक्यातील बागणी येथील आहेत. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या डोक्याला जबर मार लागला होता. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणारी दुचाकी न दिसल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे बायपास रोडवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

फोटो -

File name - MH_SNG_ACCIDENT_28_MAY_2019_VIS_1_7203751 - MH_SNG_ACCIDENT_28_MAY_2019_VIS_4_7203751

स्लग - दोन दुचाकींची समोरासमोर धडक..भीषण अपघातात तरुण ठार तर दोघेजण जखमी..

अँकर - सांगली मध्ये दोन दुचाकींचा समोरा-समोर धडक होऊन अपघात झाला आहे.या मध्ये एक तरुण जागीच ठार झाला आहे,तर दोन जण जखमी झाले आहेत.ओव्हरटेकच्या प्रयत्नात सांगलीवाडी नजीकच्या बायपास रोडवर हा भीषण अपघात घडला आहे.Body:सांगली इस्लामपूर बायपास रोडवर दोन दुचाकी वाहनांची समोरा-समोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. सांगलीवाडी नजीकच्या मामा-भाचे ढाब्याजवळ हा अपघात घडला आहे. यामध्ये किरण येडगे,वय २३ हा तरुण जागीच ठार झाला.तर अन्य दोघे हे गंभीर जखमी झाले, त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे.या पैकी मयत हा सांगलीवाडी गावचा रहिवाशी असून जखमी हे वाळवा तालुक्यातील बागणी येथील आहेत. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये मयत झालेल्या व्यक्तीच्या मेंदुचा अक्षरशा चेंदामेंदा झाला.ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणारी दुचाकी न दिसल्याने हा भीषण अपघात झाला आहे.या अपघातामुळे बायपास रोडवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.