ETV Bharat / state

एसटी बस पलटी होऊन अपघात, दोन विद्यार्थी जखमी - injured

समोरून येणाऱ्या एका गाडीला चुकवण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन पलटी झाली.

एसटी बस पलटी
author img

By

Published : Jul 30, 2019, 3:10 PM IST

सांगली- वाळवा नजीक एसटी बस पलटी होऊन अपघात झाला आहे. यामध्ये दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. समोरून येणाऱ्या एका गाडीला चुकवण्याच्या प्रयत्नात ही एसटी बस रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन पलटी झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

एसटी बस पलटी

तासगाव आगारची ही एसटी असून मंगळवारी सकाळच्या सुमारास इस्लामपुरहून तासगावकडे ही एसटी निघाली होती. त्या दरम्यान वाळवा फाटा येथे समोरुन येणाऱ्या मिनी बसला चुकवण्याच्या नादात एसटी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि रस्त्या शेजारच्या खड्ड्यात शेतामध्ये जाऊन एसटी पलटी झाली. या अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी तातडीने मदत कार्य राबवत एसटीमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. देव बलवत्तर म्हणून यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून केवळ दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

Intro:सरफराज सनदी / सांगली.

Av

Feed send file name - mh_sng_02_st_apghat_use_ready_1_7203751

स्लग - एसटी पलटी होऊन अपघात, दोन विद्यार्थी जखमी ..

अँकर - सांगलीच्या वाळवा नजीक एसटी बस पलटी होऊन अपघात झाला आहे.यामध्ये दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.समोरून येणाऱ्या एका गाडीला चुकवण्याच्या प्रयत्नात ही एसटी बस रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन पलटी झाली आहे.मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.Body:इस्लामपूर हुन तासगावकडे जाणाऱ्या एसटी बसला अपघात झाला आहे.बसवरील नियंत्रण सुटल्याने पलटी होऊन हा अपघात घडला आहे.वाळवा येथे आशीर्वाद पोल्ट्री फार्म जवळ हा अपघात झाला आहे.ज्यामध्ये एसटीमधील दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.तासगाव आगारची ही एसटी असून आज सकाळच्या सुमारास इस्लामपूरहुन ही एसटी निघाली होती.त्या दरम्यान वाळवा फाटया येथे समोरुन येणाऱ्या मिनी बसला चुकवण्याच्या नादात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि रस्त्या शेजारच्या खड्ड्यात शेतामध्ये जाऊन एसटी पलटी झाली.या अपघातानंतर असापासच्या नागरिकांनी तातडीने मदत कार्य राबवत एसटीमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं.तर सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून केवळ दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.