ETV Bharat / state

डोळ्यात चटणी फेकून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची २५ लाखांची रोकड लुटली - बँक

दुपारी १२च्या सुमारास भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक
author img

By

Published : Jun 14, 2019, 6:02 PM IST

सांगली - तासगाव तालुक्यातील विसापूर-तासगाव रस्त्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेची रोकड लुटण्याचा प्रकार घडला आहे. दुचाकीवरून आलेल्या चौघा जणांच्या टोळीने बँक अधिकाऱ्यांना मारहाण करून २५ लाखांची रोकड लंपास केली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक

जिल्हा मध्यवर्तीच्या तासगाव शाखेतून अधिकारी २५ लाखांची रोकड घेवून दुचाकीवरून विसापूर शाखेत निघाले होते. तासगाव विसापूर रस्त्यावर २ दुचाकीवरून आलेल्या चौघाजणांनी बँक कर्मचाऱ्यांची गाडी अडवत डोळ्यात चटणी फेकून कर्मचाऱ्यांना मारहाण करत त्यांच्याजवळ असणारी २५ लाखांची रोकड लुटली. दुपारी १२च्या सुमारास भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे .तर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

AV

Fees send file name - MH_SNG_DCC_BANK_LUT_14_JUNE_2019_VIS_1_7203751 -

स्लग - डोळ्यात चटणी फेकून जिल्हा मध्यवर्ती बँकेची २५ लाखांची रोकड आली लुटण्यात...

अँकर - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 25 लाख रुपये आज लुटण्यात आले आहेत.तासगाव नजीकच्या विसापूर येथे अधिकारयांना अडवत डोळ्यात चटणी घालून ही रोकड लुटणात आली आहे. दुचाकीवरून आलेल्या चार जणांच्या टोळीने हे रोकड लंपास केली आहे. धाडसी लुटीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.Body:व्ही वो - सांगलीच्या तासगाव तालुक्यातील विसापूर-तासगाव रस्त्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेची रोकड लुटण्याचा प्रकार घडला आहे.दुचाकीवरून आलेल्या चौघा जणांच्या टोळीने बँक अधिकारयांना मारहाण करून २५ लाखांची रोकड लंपास केली आहे. जिल्हा मध्यवर्तीच्या तासगाव शाखेतून अधिकारी 25 लाखांची रोकड विसापूर शाखेत दुचाकीवरून निघाले होते.
यावेळी तासगाव विसापूर रस्त्यावर दुचाकी दोन दुचाकीवरून आलेल्या चौघा जणांनी बँक कर्मचाऱ्यांची गाडी अडवत डोळ्यात चटणी फेकून कर्मचाऱ्यांना मारहाण करत त्यांच्या जवळ असणारी २५ लाखांची रोकड लुटली आहे. दुपारी १२च्या सुमारास भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यातच नव्हे,तर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.