ETV Bharat / state

ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात ट्रक पलटी; थरार कॅमेऱ्यात कैद - truck overturns in flood water at khanapur karanje

चालकाला पुलावरील पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक पलटी झाला आहे. खानापूरच्या करंजे येथे ही घटना घडली असून घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या तरुणांनी चालकाला सुखरूप बाहेर काढले आहे.

ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात ट्रक पलटी
author img

By

Published : Sep 26, 2019, 8:18 PM IST

सांगली - ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात गाडी घालणे एका ट्रक चालकाला चांगलेच महागात पडले आहे. चालकाला पुलावरील पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक पलटी झाला आहे. खानापूरच्या करंजे येथे ही घटना घडली. घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात ट्रक पलटी

खानापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून धुंवाधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे करंजे गावाजवळून वाहणाऱ्या अग्रणी नदीला पूर आला आहे. तेथील ओढ्यावरून पाणी वाहु लागल्याने या ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे. आज सकाळच्या सुमारास आटपाडीवरून आलेल्या तेलाच्या टँकर चालकाने धाडसाने या पाण्यातून गाडी बाहेर काढली. त्यानंतर समोरून येणाऱ्या ट्रक चालकानेही पुराच्या पाण्यातून गाडी घालण्याचे धाडस केले. मात्र, रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक काही अंतरावर जाऊन पाण्यात पलटी झाला.

हेही वाचा - अंगावर वीज पडून सावळीतांडा येथील महिलेचा मृत्यू

घटनास्थळी उपस्थित असलेल्या तरुणांनी चालकाला सुखरूप बाहेर काढले आहे. काही लोकांनी ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैदही केली आहे. ट्रक पाण्यातून बाहेर काढण्यासाठी जेसीबीला पाचारण करण्यात आले होते. हा थरार बघण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती.

Intro:File name - mh_sng_03_trak _palti_vis_01_7203751 -
mh_sng_03_trak _palti_vis_03_7203751 -

स्लग - ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यातील ट्रक पलटीचा लाईव्ह थरार...

अँकर - ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात गाडी घालणे एका ट्रक चालकाला चांगलंच महागात पडलं.रस्त्याचा पुलावरील रस्त्याचा अंदाज न आल्याने आयशर ट्रक पलटी झाला आहे. खानापूरच्या करंजे येथे ही घटना घडली असून घटनेचा लाईव्ह थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.Body:सांगलीच्या खानापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून धुंवाधार पाऊस पडत आहे.यामुळे करंजे गावाजवळून वाहणाऱ्या अग्रणी नदीला पूर आला आहे.या पुरात येथील ओढ्यावरून पाणी वाहु लागल्याने या ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे.आज सकाळच्या सुमारास आटपाडीवरून आलेल्या प्रथम एका तेलाच्या टँकर चालकाने धाडसाने या पाण्यातून गाडी बाहेर काढली.त्यानंतर समोरून एका आयशर ट्रक चालकाने पुराच्या पाण्यातून गाडी घालण्याचे धाडस केलं.मात्र रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक काही अंतर वर जाऊन पाण्यात पलटी झाला.यावेळी तिथे असलेल्या तरुणांनी चालकाला सुखरूप बाहेर काढले. ही घटना बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.तर या घटनेचा लाईव्ह थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर हा ट्रक पाण्यातुन बाहेर काढण्यासाठी जेसीबीला पाचारण करण्यात आलं .आणि त्यानंतर उशिरापर्यंत पलटी झालेलं ट्रक काढण्याचे काम सुरू होतं.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.