ETV Bharat / state

महापुरात बुडालेली 'सांगली' पूरग्रस्तांसाठी देवदूत ठरणाऱ्या मेजर राजेश उप्रित यांच्या नजरेतून - सामाजिक कार्यकर्ते

सांगलीच्या महापुरामध्ये अडकलेल्या पूरग्रस्तांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सैनिक, नौदल आणि सामाजिक कार्यकर्ते पुरात अडकलेल्या हजारो नागरिकांना बाहेर काढत आहेत.

मेजर राजेश उप्रित
author img

By

Published : Aug 11, 2019, 8:05 AM IST

सांगली - केरळच्या महापुरापेक्षाही भयंकर सांगलीतील महापूर आहे. यावेळी पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत आहेत. मात्र, तरीही शेवटच्या नागरिकाला सुरक्षितपणे पुरातून बाहेर काढणे, हेच ध्येय समोर ठेवून पूरग्रस्तांसाठी देवदूत ठरलेल्या आर्मीचे मेजर राजेश उप्रित यांच्या नजेरतून सांगलीच्या महापुराचे भीषण वास्तव जाणून घेतले आहे, आमचे सांगलीचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी.

महापूरात बुडालेली 'सांगली'

सांगलीच्या महापुरामध्ये अडकलेल्या पूरग्रस्तांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सैनिक, नौदल आणि सामाजिक कार्यकर्ते पुरात अडकलेल्या हजारो नागरिकांना बाहेर काढत आहेत. जवान महापूरातील बिकट परिस्थितीमध्ये नागरिकांची मदत करत आहेत.

सांगलीमध्ये मदतीसाठी याचना करणाऱ्या पूरग्रस्तांच्या रेस्क्यूसाठी पुणे डिव्हिजन लष्कर पथक अहोरात्र काम करत आहे. हे पथक मेजर राजेश उप्रित यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 5 दिवसांपासून सांगलीमध्ये तळ ठोकून आहे. पूराची भीषणता किती आहे सांगणे अवघड आहे. मात्र, या पूराची वास्तविकता मेजर राजेश उप्रित यांच्या नजरेतून पाहायला मिळाली. मेजर राजेश सुप्रित यांनी केरळमध्येही आलेल्या महापूरात रेस्क्यू ऑपरेशन करत हजारो लोकांना जीवदान दिले होते.

Intro:Feed send ftp - file name - mh_sng_06_resuqe_in_army_vis_1_7203751

स्लग - केरळ पेक्षाही भयंकर महापूर, पूरग्रस्तांचे देवदूत ठरलेल्या आर्मीच्या नजरेतून सांगलीच्या महापुराचे वास्तव...

अँकर - केरळच्या महापुरा पेक्षाही भयंकर असा,सांगलीचा महापूर आहे.अनेक अडचणी येत आहेत.मात्र तरीही शेवटच्या नागरिकाला सुरक्षितपणे पुरातून बाहेर काढणं हेच ध्येय,मानून पूरग्रस्तांसाठी देवदूत ठरलेल्या आर्मीच्या मेजर राजेश सुप्रीत यांचे नजेरतून सांगलीच्या महापुराची भीषणात जाणून घेतली आहे.
ईटीव्ही भारतने..

Body:सांगलीच्या महापुरा मध्ये अडकलेल्या पूरग्रस्तांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आर्मी नेव्ही आणि सामाजिक कार्यकर्ते मिळून आज पुरात अडकलेल्या हजारो नागरिकांना बाहेर काढतायत. जिगरबाज आर्मीचे जवान महापूर आतल्या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये नागरिकांच्या पूरग्रस्तांसाठी देवदूत बनले आहेत,पाण्याचा प्रवाह अधून-मधून पडणारा पाऊस अशा अनंत अडचणींना भेदत लष्कराचे जवान नागरिकांना जीवदान देण्याचे काम करतायात,सांगली मध्ये मदतीसाठी याचना करणाऱ्या पूरग्रस्तांच्या रेस्क्यूसाठी पुणे डिव्हिजन एक लष्कर पथक अहोरात्र काम करताय मेजर राजेश सुप्रीत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच दिवसांपासून सांगली मध्ये तळ ठोकून आहेत.आर्मीच्या या महापुरातील रेस्क्यू मध्ये ईटीव्ही भारतनेही सहभागी होत,आर्मीच्या जवानांची जिगरबाज कामगिरी अनुभवली,महापुराची भीषणता खरेतर पूरग्रस्तांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे त्याचबरोबर त्याची भीषणता किती आहे सांगणं अवघड आहे मात्र वास्तवता या आर्वीचे मेजर राजेश सुप्रीत यांच्या नजरेतून पाहायला मिळाली मेजर राजेश उपरी त्यांनी केरळमध्येही आलेल्या महापुरात रेस्क्यू ऑपरेशन करत हजारो लोकांना जीवदान दिले आहे,मात्र केरळचा महापूर सांगलीच्या महापुरा पुढे भिका पडलाय अत्यंत भीषण परिस्थिती त्यांना पहायला मिळाली.अनेक भागात आपली बोट घेऊन जाताना पाण्याचा असणारा प्रवाह ,वरून पडणारा पाऊस, बोटीत बसण्यासाठी उडणारी नागरिकांची झुंबड, पाण्यातही जाताना निर्माण होणारे अडथळे अशा अनंत अडचणींना भेदत नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हेच ध्येय मानून लष्कराचे जवान अहोरात्र झटत आहेत,पूरग्रस्तांसाठी देवदूत बनलेल्या लष्कराच्या नजेरतून महापुराची भीषणता नेमकी कशी आहे,जाणून घेतलं आहे,आर्मीचे युनिट 120 इंजिनीअर रेजमेंटचे मेजर राजेश उप्रित यांच्याकडून ईटीव्ही भारतने...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.