ETV Bharat / state

Suspected Accused Suicide Attempt : पोलीस कोठडीतील संशयित आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न - attempted suicide by hanging himself in Sangali

आष्टा पोलीस ठाण्यामध्ये एका संशियत आरोपीने पोलीस कोठडीमध्येच गळफास घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केला (accused in police custody attempted suicide) आहे. आकाश डांगे असे या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू (attempted suicide by hanging himself in Sangali) आहेत.

Suspected Accused Suicide Attempt
आरोपीचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
author img

By

Published : Nov 21, 2022, 10:08 AM IST

सांगली : आष्टा पोलीस ठाण्यामध्ये एका संशियत आरोपीने (suspected accused in police custody) पोलीस कोठडीमध्येच गळफास घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केला (accused in police custody attempted suicide) आहे. आकाश डांगे असे या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू (attempted suicide by hanging himself in Sangali) आहेत. मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

गुन्हा दाखल : वाळवा तालुक्यातल्या सहा तरुणांची आकाश डांगे यांने नौदलात नोकरी लावण्याच्या बहाण्याने 30 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी सांगली आष्टा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. आपण नौदलात अधिकारी असल्याचे भासवून आकाश याने सहा जणांच्याकडून प्रत्येकी 5 लाख घेतले होते. मात्र आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर तरुणांनी आष्टा पोलीस ठाण्यात धाव घेत आकाश डांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला (Suspected Accused Suicide Attempt) होता.

आत्महत्याचा प्रयत्न : त्यानंतर आष्टा पोलिसांनी आकाश डांगे, राहणार पाडळी बुद्रुक तालुका फलटण जिल्हा सातारा याला रविवारी अटक केली होती. दरम्यान सायंकाळच्या सुमारास कोठडीत असणाऱ्या आकाश डांगे, वय 23 याने हातावर वार करून नॉयलन दोरीने स्वतःला गळफास लावून आत्महत्याचा प्रयत्न केला. मात्र तात्काळ ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर आकाशाला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. मात्र या घटनेमुळे सांगली पोलीस दलासह जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली (Accused Suicide Attempt) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.