ETV Bharat / state

आबांचा गड राखण्यासाठी पत्नी सुमनताई पाटील मैदानात; शक्तिप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला व दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा मतदारसंघ असणाऱ्या तासगाव-कवठेमहांकाळमधून आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

author img

By

Published : Oct 3, 2019, 8:21 PM IST

Updated : Oct 3, 2019, 8:44 PM IST

सुमनताई पाटील

सांगली - तासगाव-कवठेमहाकाळ मतदारसंघातून आर. आर. पाटलांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात सुमनताई पाटील यांना शिवसेनेचे उमेदवार अजित घोरपडे यांचे आव्हान राहणार आहे.

आर आर आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज

हेही वाचा -भाजपची तिसरी यादी जाहीर; खडसेंसह तावडे, बावनकुळेंचे नाव नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला व दिवंगत माजी गृहमंत्री पाटील यांचा मतदारसंघ असणाऱ्या तासगाव-कवठेमहांकाळमधून पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना या ठिकाणी पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. आज(गुरुवार) जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार सुमनताई पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांसह आपली उमेदवारी दाखल केली आहे. तासगाव शहरातून कार्यकर्त्यांसह रॅलीद्वारे येऊन त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी त्याच्यासोबत त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

हेही वाचा - पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य; कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचे खडसेंचे आवाहन

Intro:
File name - mh_sng_02_sumantai_umedwari_vis_01_7203751 _ mh_sng_02_sumantai_umedwari_byt_05_7203751

स्लग -आबांचा गड राखण्यासाठी पत्नी समूनताई पाटील पुन्हा मैदानात,
शक्तिप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज..

अँकर - तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातून आर आर पाटलांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.या मतदारसंघा त सुमनताई पाटील यांना शिवसेनेचे उमेदवार अजितराव घोरपडे यांचे आव्हान राहणार आहे.
Body:राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला व स्वर्गीय माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचा मतदारसंघ असणाऱ्या तासगाव-कवठेमहांकाळ मधून आर आर पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना या ठिकाणी पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. आणि आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार सुमनताई पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या सहा आपली उमेदवारी दाखल केली आहे.तासगाव शहरातून कार्यकर्त्यांच्यासह रॅलीद्वारे येऊन त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.यावेळी त्याच्यासोबत त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

सुमनताई पाटील - उमेदवार ,राष्ट्रवादी काँग्रेस, तासगाव

रोहित पाटील - चिरंजीव ,आर आर पाटील.Conclusion:
Last Updated : Oct 3, 2019, 8:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.