ETV Bharat / state

घड्याळ बंद झालंय, आता काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करा - स्मृती इराणी - maharashtra assembly elections

सांगली मतदारसंघातील भाजप उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ सोमवारी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना घड्याळ तर केव्हाच बंद झाले आहे, आता काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करा, असे आवाहन करत राष्ट्रवादीवर इराणी यांनी टीका केली.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
author img

By

Published : Oct 14, 2019, 10:20 PM IST

सांगली - घड्याळ तर केव्हाच बंद झाले आहे, आता काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करा असे आवाहन करत राष्ट्रवादीवर भाजपच्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी टीका केली. सांगलीमध्ये आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

जाहीर सभेत बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

सांगली मतदारसंघातील भाजप उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ सोमवारी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची जाहीर सभा पार पडली. शहरातील मारुती चौक येथे आयोजित या सभेसाठी खासदार संजयकाका पाटील, उमेदवार सुधीर गाडगीळ, महिला आघाडी उपाध्यक्ष निती केळकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी अमेटीमध्ये जमीन हडप केली आहे. ते महाराष्ट्रात शेतकऱ्यांविषयी बोलतात, पण हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी लपवू शकत नाही. तसेच, शेतकऱ्यांना गोळ्या घालण्यास काँग्रेसने सांगितले तो दिवस आजही आठवत आहे, असे इराणी म्हणाल्या. तसेच आता दिवाळी येणार आहे, त्यामुळे सगळेजण आपल्या घरातील सफाई करतात, तसे 21 ऑक्टोबर रोजी सफाई करा. राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ कधीच बंद झाले आहे, आता काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करा असे आवाहन यावेळी स्मृती इराणी यांनी केले.

हेही वाचा - शिराळ्याचा इतिहास संभाजीराजेपासून प्रसिद्ध ; भाजपला घालवून पुन्हा तोच इतिहास घडवायचाय

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी तेल लावलेला एक तरी फोटो प्रसिध्द करावा - जयंत पाटील

Intro:File name - mh_sng_03_smruti_irani_sabha_vis_01_7203751 - mh_sng_03_smruti_irani_sabha_byt_03_7203751

स्लग - घड्याळ बंद झालय,आता काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करा - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी...

अँकर - घड्याळ तर केव्हाच बंद झाले आहे,आता काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करा असे आवाहन करत राष्ट्रवादीवर भाजपाच्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी टीका केली आहे.सांगली मध्ये आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.Body:सांगली मध्ये विधानसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ सोमवारी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची जाहीर सभा पार पडली.शहरातील मारुती चौक येथे आयोजित या सभेसाठी खासदार संजयकाका पाटील,उमेदवार सुधीर गाडगीळ,महिला आघाडी उपाध्यक्ष निती केळकर यांच्यासह कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना,राहुल गांधी यांनी अमेटी मध्ये जमीन हडप केले आहेत.आणि महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्याच्या विषयी बोलतात,पण हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी लपवू शकत नाही.तसेच शेतकऱ्यांना गोळ्या घालण्यास काँग्रेसने सांगितले तो दिवस आज ही आठवत आहे.असे इराणी म्हणाल्या.तसेच आता दिवाळी येणार आहे ,त्यामुळे सगळे जण आपल्या घरातील सफाई करतात,तसे 21 ऑक्टोबर रोजी सफाई करा, राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ कधीच बंद झाला आहे,आता काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करा,असे आवाहन यावेळी स्मृती इराणी यांनी केले .

बाईट :- स्मृती इराणी - केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.