ETV Bharat / state

हुतात्मा जवानांवर प्रेम करण्याचा संदेश देत सांगलीत 'व्हॅलेन्टाईन डे' साजरा - सांगली

सोशल वर्कर फाउंडेशनने व्हॅलंटाईन डेचे औचित्य साधून देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा जवानांच्या आठवणी जागवल्या.

अनोखा व्हॅलेटाईन डे
author img

By

Published : Feb 15, 2019, 12:47 PM IST

सांगली - एकीकडे तरुण पिढी गुलाबी 'व्हॅलेन्टाईन डे' साजरा करत असताना सांगलीत हुतात्मा जवानांवर प्रेम करण्याचा संदेश देण्यात आला. सांगलीच्या 'सोशल वर्कर फोऊंडेशनच्या'वतीने हा अनोखा 'व्हॅलेन्टाईन डे' साजरा करण्यात आला.

अनोखा व्हॅलेटाईन डे

undefined

१४ फेब्रुवारी म्हणजे सर्वत्र व्हॅलंटाईन्स डे म्हणून साजरा होतो. या दिवशी फक्त तरुण आणि तरुणी एकमेकांना फुले देऊन आपले प्रेम व्यक्त करतात, अशीच या दिवसाची ओळख म्हणावी लागेल. या दिवसाचा गैरफायदा घेऊन काही ठिकाणी गैरप्रकार, मारामाऱ्या, तरुणींवर हल्ले असे प्रकार घडलेले आपण पाहिले आहे. अशा स्थितीत सांगलीच्या सोशल वर्कर फाउंडेशनने व्हॅलंटाईन डे चे औचित्य साधून देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा जवानांच्या आठवणी जागृत करण्याचे ठरवले.

अनोखा व्हॅलेटाईन डे

undefined

९ वर्षापूर्वी हा हुतात्मा जवानांचा व्हॅलंटाईन्स डे उपक्रम सुरू केला. दरवर्षीप्रमाणे आज सांगलीत सोशल वर्कर फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज कॉर्नर येथे हुतात्मा जवानांचा व्हॅलंटाईन्स डे साजरा केला गेला. तरुणांनी हुतात्मा जवानांना नतमस्तक होऊन अनोखा व्हॅलंटाईन्स डे साजरा केला. या उपक्रमास सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

FEEF SEND - FILE NAME -
R_MH_1_SNG_14_FEB_2019_VALENTIN_DAY_ON_SHAHID_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_4_SNG_14_FEB_2019_VALENTIN_DAY_ON_SHAHID_SARFARAJ_SANADI

स्लग - शहिदांच्यावर प्रेम करा संदेश देत सांगलीत साजरा झाला शहिदांचा अनोखा व्हॅलंटाईन्स डे..

अँकर: एकीकडे तरुण पिढी गुलाबी व्हॅलंटाईन्स डे साजरा करत असताना सांगलीत शहिदांचा व्हॅलंटाईन्स डे साजरा करत तरुणांना देशावर प्रेम करण्याचा संदेश देण्यात आला आहे.सांगलीच्या सोशल वर्कर फोऊंडेशनच्या वतीने हा अनोखा व्हॅलंटाईन डे साजरा करण्यात आला.
Body:व्ही वो - १४ फेब्रुवारी म्हणजे सर्वत्र व्हॅलंटाईन्स डे म्हणून साजरा होतो.या दिवशी फक्त तरुण आणि तरुणी एकमेकांना फुले देऊन आपले प्रेम व्यक्त करतात अशीच या दिवसाची ओळख म्हणावी लागेल.याच दिवसाचा गैरफायदा घेऊन काही ठिकाणी गैरप्रकार, मारामाऱ्या, तरुणींवर हल्ले असे प्रकार घडलेलं आपण पाहिले आहे.त्यामुळे या दिवशीचा चुकीच्या पद्धतीने तरुणाईकडून हा दिवस साजरा केला जात आहे.अश्या भावनेने सांगलीच्या सोशल वर्कर फाउंडेशनने
व्हॅलंटाईन डे हा दिवस देशासाठी बलिदान दिले अशा शहीदांच्या आठवणी जागृत करण्याच ठरवत ,९ वर्षापूर्वी हा शहिदांचा व्हॅलंटाईन्स डे उपक्रम सुरू केला.आणि दरवर्षीप्रमाणे आज सांगलीत सोशल वर्कर फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज कॉर्नर येथे शहिदांचा व्हॅलंटाईन्स डे साजरा करून तरुण पिढीला शहिदांच्या प्रतिनतमस्तक करून अनोखा व्हॅलंटाईन्स डे साजरा केला.या उपक्रमास सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बाईट: डॉ एनडी बिरनाळे, उपप्राचार्य केडब्ल्यूसी कॉलेज,सांगली.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.