ETV Bharat / state

कर्नाटककडे जाणाऱ्या ऊस वाहतुकीच्या गाड्या रोखल्या, एफआरपीसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन

कर्नाटकमध्ये जाणाऱ्या ऊसाच्या ट्रॅकटर ट्रॉली रोखून त्यांच्या चाकाची हवा टोचा मारून सोडण्यात आली. यामुळे या भागातून सुरू असलेली ऊस वाहतूक बंद पडली आहे. ऊसाचा अंतिम दर व एकरकमी एफआरपी ठरल्याशिवाय ऊसाची कांडी साखर कारखान्याला जाऊ देणार नाही, असा इशारा यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक माने यांनी दिला आहे.

author img

By

Published : Nov 22, 2019, 2:18 AM IST

शेतकरी संघटनेकडून ऊस तोडणी थांबवण्यात आली

सांगली - कर्नाटक राज्यात जाणारे ऊस वाहतूक ट्रॅक्टरची हवा सोडून ते सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यात अडवण्यात आले. रघुनाथ पाटलांच्या शेतकरी संघटनेकडून हे आंदोलन करण्यात आले. ऊस दरात वाढ करण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली.

ऊसाला अधिकचा दर आणि एकरकमी एफआरपी या मागणीसाठी शेतकरी संघटनाही आता मैदानात उतरली आहे. सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यात सुरू असलेली ऊस तोड शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक माने यांच्या नेतृत्वाखाली बंद पडण्यात आल्या. या ठिकाणी असणारा ऊस हा शेजारच्या कर्नाटक राज्यातील अथणी शुगर आणि साईप्रिया साखर कारखान्यात नेला जातो.

हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत कमी - मकरंद अनासपुरे

यावेळी माने व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना ऊस तोड करू नये अशी विनंती केली. तर संध्याकाळी याचा भागात सुरू असलेली ऊस वाहतूक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखली आहे. कर्नाटकमध्ये जाणाऱ्या ऊसाच्या ट्रॅकटर ट्रॉली रोखून त्यांच्या चाकाची हवा टोचा मारून सोडण्यात आली. यामुळे या भागातून सुरू असलेली ऊस वाहतूक बंद पडली आहे. ऊसाचा अंतिम दर व एकरकमी एफआरपी ठरल्याशिवाय ऊसाची कांडी साखर कारखान्याला जाऊ देणार नाही, असा इशारा यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक माने यांनी दिला आहे.

Intro:
File name - mh_sng_04_uas_andolan_vis_01_7203751 - to - mh_sng_04_uas_andolan_vis_02_7203751

स्लग - ऊस दरासाठी शेतकरी संघटनाही मैदानात,कर्नाटकाकडे जाणारया ऊसाची वाहतूक पाडली बंद.

अँकर - ऊस दराच्या आंदोलनात शेतकरी संघटना आता रस्त्यावर उतरली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील ऊस तोडी रोखत रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने कर्नाटक राज्यात जाणारी ऊस वाहतूक ट्रॅक्टरची हवा सोडून रोखली आहे.Body:ऊसाला अधिकचा दर आणि एकरकमी एफआरपी या मागणीसाठी शेतकरी संघटनाही आता मैदानात उतरलो आहे.सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील सुरू असलेली ऊस तोड शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक माने यांच्या नेतृत्वाखाली बंद पडण्यात आल्या.याठिकाणी असणारा ऊस हा शेजारच्या कर्नाटक राज्यातील अथणी शुगर आणि साईप्रिया साखर कारखान्यासाठी या ऊसाच्या तोडी सुरू होत्या.यावेळी माने व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाऊन शेतकऱ्यांना दर अंतिम झाल्याशिवाय ऊस तोड करू नये अशी विनंती केली.तर संध्याकाळी याचा भागात सुरू असलेली ऊस वाहतुक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखली आहे.कर्नाटक मध्ये जाणाऱ्या ऊसाच्या ट्रॅकटर ट्रॉली रोखून त्यांच्या चाकाची हवा टोचा मारून सोडण्यात आली.यामुळे या भागातून सुरू असलेली ऊस वाहतूक बंद पडली आहे.ऊसाचा अंतिम दर व एकरकमी एफआरपी ठरल्याशिवाय ऊसाची कांडी साखर कारखान्याला जाऊ देणार नाही,असा इशारा यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक माने यांनी दिला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.