ETV Bharat / state

Raj Thackeray : अजामीनपात्र वॉरंट असतानाही राज ठाकरे यांना अटक का केली नाही; न्यायालयाची मुंबई पोलिसांना विचारणा

शिराळा, सांगली येथील दंडाधिकारी न्यायालयाने 6 एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. न्यायालयाने राज ठाकरे यांना अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप पोलिसांनी राज ठाकरे यांना न्यायालयात हजर केलेले नाही. याबाबत न्यायालयाने मुंबई पोलिसांकडे विचारणा केली आहे.

Raj Thackeray
राज ठाकरे
author img

By

Published : May 3, 2022, 11:00 AM IST

सांगली - शिराळा, सांगली येथील दंडाधिकारी न्यायालयाने 6 एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. न्यायालयाने राज ठाकरे यांना अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप पोलिसांनी राज ठाकरे यांना न्यायालयात हजर केलेले नाही. याबाबत न्यायालयाने मुंबई पोलिसांकडे विचारणा केली आहे.

  • Maharashtra | Magistrate Court in Shirala, Sangli had issued a non-bailable warrant against MNS chief Raj Thackeray on April 6, in connection with a case of 2008 u/s IPC 143, 109, 117, 7 in the Criminal Amendment & 135 of the Bombay Police Act. (1/2)

    (File photo) pic.twitter.com/0Hv3gbBO82

    — ANI (@ANI) May 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सांगली न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना अजामीनपात्र वॉरंटमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यास सांगितले असतानाही, मुंबई पोलिसांनी अद्याप या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही.

हेही वाचा - Ajit Pawar On Raj Thackeray : अजित पवारांनी केली राज ठाकरे यांची नक्कल! म्हणाले, काय ते एकदाच....

हेही वाचा - पाकचा कट फसला! भारतीय तटरक्षक दलाने बोट अडवली; 280 कोटींचे हेरॉईन जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.