ETV Bharat / state

मतदानासाठी सांगली जिल्हा प्रशासन सज्ज; मतदान केंद्रावर ईव्हीएम रवाना - मतदानासाठी सांगली जिल्हा प्रशासन सज्ज

२१ ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी सांगली जिल्हा प्रशासन सज्ज आहे. एकूण 2435 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून 23 लाख 76 हजार 304 मतदार मतदानाचा हक्का बजावणार आहेत.

जिल्हाधिकारी अभिजित चौधरी
author img

By

Published : Oct 20, 2019, 2:51 PM IST

सांगली - जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. एकूण 2435 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून 23 लाख 76 हजार 304 मतदार मतदानाचा हक्का बजावणार आहेत. यासाठी पोलीस बंदोबस्तात शनिवारी ईव्हीएम रवाना झाले.

मतदानासाठी सांगली जिल्हा प्रशासन सज्ज

2435 नियोजित मतदान केंद्रांपैकी 39 मतदान केंद्रे ही संवेदनशील आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण 11 हजार 230 कर्मचारी कार्यरत आहेत. अडीच हजार पोलीस कर्मचारी आणि 1600 होमगार्ड व राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. तर संवेदनशील मतदार केंद्रांच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील! ९६७३ केंद्राचे होणार लाइव्ह वेबकास्ट

मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विशेष उपक्रम राबवले असून जवळपास 94 टक्के मतदारांपर्यंत वोटर स्लिप पोहोच करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी व्यक्त केला. जनतेने मतदानाचा हक्क बाजावा असे आवाहनही चौधरी यांनी केले आहे.

Intro:
File name -mh_sng_01_matdan_tayari_vis_7203751 - to - mh_sng_01_matdan_tayari_byt_3_7203751

स्लग - मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज,मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन रवाना....

अँकर - सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान पार पडत आहे,यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.2435 मतदान केंद्रावर मतदान होणार असून 23 लाख 76 हजार 304 मतदार मतदानाचा हक्का बजावणार आहेत,यासाठी पोलीस बंदोबस्तात आज ईव्हीएम मशीन रवाना झाले आहेत.Body:सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघात चुरशीने निवडणूका पार पडल्या आहेत,उद्या या निवडणूकीसाठी मतदान पार पडत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.23 लाख 76 हजार 304 मतदार उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.तर यंदा 63 हजार 962 नव मतदार आहेत.या मतदानासाठी 2 हजार 435 इतके मतदान केंद्र नियोजित करण्यात आले आहेत.तर या पैकी 39 मतदान केंद्रे ही संवेदनशील आहेत.यासर्व ठिकाणी आज पोलीस बंदोबस्तात ईव्हीएम मशीन रवाना झाले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 11 हजार 230 कर्मचारी कार्यरत असणार आहेत,तर अडीच हजार पोलीस कर्मचारी आणि 1600 होमगार्ड व राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात असणार आहेत,तर जिल्ह्यातील 39 मतदान केंद्रे ही संवेदनशील असून याठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली असून यावेळी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विशेष उपक्रम राबवले असून जवळपास 94 टक्के मतदारांच्या पर्यंत वोटर स्लिप पोच करण्यात आले आहेत.त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढेल असा विश्वास जिल्हाधिकारी चौधरी यांनी व्यक्त करत मोठया संख्येने जनतेने मतदानाचा हक्क बाजावा असे आवाहनही चौधरी यांनी केले आहे.

बाईट - अभिजीत चौधरी - जिल्हाधिकारी, सांगली.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.