ETV Bharat / state

जिल्ह्यातील 8 मतदार संघातील लढतीचे चित्र स्पष्ट, 68 जण रिंगणात - इस्लामपूर

सांगली जिल्ह्यातील 8 मतदारसंघातील लढतीचे चित्र सोमवारी झालेल्या अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर स्पष्ट झाले आहे. 111 उमेदवार पैकी 43 जणांनी माघार घेतली आहे. यामुळे विधानसभेसाठी आता 68 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Oct 7, 2019, 11:48 PM IST

सांगली- जिल्ह्यातील 8 मतदारसंघातील लढतीचे चित्र सोमवारी झालेल्या अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर स्पष्ट झाले आहे. 111 उमेदवार पैकी 43 जणांनी माघार घेतली आहे. यामुळे विधानसभेसाठी आता 68 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर 4 मतदार संघात भाजप- शिवसनेमध्ये बंडखोरी झाली आहे. यामुळे दुरंगी, तिरंगी तर एका ठिकाणी एकतर्फी लढती पार पडणार आहे.

सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी 111 उमेदवारांपैकी 43 जणांनी माघार घेतली आहे. यामुळे या निवडणुकीच्या रिंगणात आता 68 उमेदवार मैदानात राहिले आहेत. तर या ठिकाणी भाजपला 4 मतदार संघात बंडखोरांचे आव्हान उभे राहिले आहे. जत, शिराळा मतदारसंघात भाजपचे, तर इस्लामपूरमध्ये सेनेला भाजपच्या बंडखोराचे तर सांगलीत भाजपा सेनेच्या बंडखोराचे आव्हान असणार आहे.यामुळे 8 मतदार संघात काही ठिकाणी दुरंगी,तिरंगी तर एका ठिकाणी एकतर्फी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

कोणत्या मतदार संघात कोणामध्ये होणार लढत?

सांगली विधानसभा मतदारसंघ

सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांना काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील आणि शिवसेनेच्या शेखर माने यांचा सामना करावा लागणार आहे. तर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांची बंडखोरी शमवण्यात भाजप आणि गाडगीळ यांना यश आले आहे. या मतदारसंघातुन 3 जणांनी माघार घेतल्याने 11 जण मैदानात आहेत. पण याठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्येच दुरंगी अशी लढत होणार आहे.

प्रमुख उमेदवार

सुधीर गाडगीळ - उमेदवार भाजपा,विद्यमान आमदार
पृथ्वीराज पाटील - उमेदवार काँग्रेस
शेखर माने - अपक्ष शिवसेना बंडखोर

मिरज मतदार संघ

मिरज मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार व सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्यासमोर काँग्रेस आघाडीला तगडा उमेदवार देता आला नाही. त्यामुळे काँग्रेसने ही जागा मित्र पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली आहे. पण स्वाभिमानीकडेही तगडा उमेदवार नसल्याने ऐनवेळी भाजपच्या माजी नगरसेविकेला उमेदवारी देण्यात आली. पण छाननीमध्ये पक्षाचा अर्ज अवैध ठरल्याने त्यांनी माघार घेतली. यामुळे याठिकाणी अपक्ष उमेदवार बाळासाहेब व्हनमोरे यांना ऐनवेळी स्वाभिमानीने कडून उमेदवारी देण्यात आली. मात्र, व्हनमोरे यांचे मंत्री खाडे यांच्यासमोर कितपत आव्हान असणार हा प्रश्न आहे. यामुळे मिरज मतदार संघात एकतर्फी लढत होण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात 17 जणांपैकी 10 जणांनी माघार घेतली असून 7 जण आता निवडणूक रिंगणात असणार आहेत.

प्रमुख उमेदवार

सुरेश खाडे - विद्यमान आमदार व सामाजिक न्याय मंत्री भाजप

बाळासाहेब व्हानमोरे - स्वाभिमानी पक्ष,काँग्रेस आघाडी

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुमनताई आरआर पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यात काट्याची लढत होणार आहे. याठिकाणी ९ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र, ४ जणांनी अर्ज माघार घेतल्याने ५ जण निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात याठिकाणी लढत होणार आहे.

प्रमुख उमेदवार

सुमनताई आर आर पाटील- विद्यमान आमदार व उमेदवार -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
अजितराव घोरपडे - उमेदवार शिवसेना

जत मतदार संघ

या मतदारसंघात भाजपात बंडखोरी झाली आहे. या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार विलासराव जगताप यांच्या विरोधात भाजपातील डॉक्टर रवींद्र आरळी यांनी बंडखोरी केली आहे. तर काँग्रेस कडून याठिकाणी विक्रम सावंत हे जगताप यांच्या विरोधात आहेत. पण आता जगतापांना भाजपचे बंडखोर आरळी यांचेही मोठे आव्हान असणार आहे. यामुळे याठिकाणी तिरंगी लढत पार पडणार आहे. या मतदारसंघात १७ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होती. मात्र आत ९ जणांनी माघार घेतल्याने ८ जण निवडणूक रिंगणात आहेत. मात्र याठिकाणी भाजप, काँग्रेस आणि भाजप बंडखोर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

प्रमुख उमेदवार

विलासराव जगताप - उमेदवार व विद्यमान आमदार, भाजप

विक्रम सावंत - उमेदवार, काँग्रेस
रवींद्र आरळी - अपक्ष उमेदवार - भाजपा बंडखोर

खानापूर मतदार संघ

या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार यांच्यासमोर काँग्रेस ऐवजी अपक्ष उमेदवार माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे आव्हान आहे. याठिकाणी काँग्रेस आघाडीकडून उमेदवार देण्यात आला नाही. तर अंतर्गत राजकारणामुळे काँग्रेसचे माजी आमदार राहिलेल्या सदाशिव पाटील यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली नाही. या मतदारसंघात 18 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र, 7 जणांनी माघार घेतल्याने 11 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मात्र, या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध अपक्ष अशी दुरंगी लढत होणार आहे.

प्रमुख उमेदवार

अनिल बाबर - शिवसेना

सदाशिवराव पाटील - अपक्ष

पलूस-कडेगाव मतदार संघ

या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार विश्वजित कदम यांच्यासमोर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांचे आव्हान आहे. याठिकाणी आज पर्यंत कदम विरुद्ध देशमुख घराणे यांच्यात पारंपरिक लढत पार पडली आहे. मात्र युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपात असणाऱ्या देशमुख यांनी शांत राहणे पसंत केले आहे. या ठिकाणी 14 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यापैकी 5 जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने 9 जण आता निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना अशी दुरंगी लढत याठिकाणी पाहायला मिळणार आहे.

प्रमुख उमेदवार

विश्वजित कदम - काँग्रेस
संजय विभूते - शिवसेना

इस्लामपूर मतदार संघ

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या विरोधात क्रांतीवीर नागनाथ ण्णा नायकवडी यांचे नातू गौरव नायकवडी यांना शिवसेनेने मैदानात उतरवले आहे. तर युतीत सेनेच्या वाट्याला ही जागा गेल्याने याठिकाणी इस्लामपूर नगरपालिकेचे भाजप नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे सेनेच्या नायकवडी यांच्यासमोर निशिकांत पाटील यांचे आव्हान निर्माण झाले आहे. या मतदारसंघात 11 जणांचे अर्ज होते, मात्र 3 जणांनी माघार घेतल्याने आता 8 जण या निवडणुक रिंगणात आहेत. मात्र, राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना आणि भाजप बंडखोर अशी तिरंगी लढत होणार आहे.

प्रमुख उमेदवार

जयंतराव पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
गौरव नायकवडी - शिवसेना
निशिकांत पाटील -अपक्ष, भाजपा बंडखोर

शिराळा मतदार संघ

या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे आव्हान आहे. मात्र, आता याठिकाणी भाजपकडे उमेदवारीची मागणी केलेल्या सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे भाजपच्या नाईक यांच्यासमोर सम्राट महाडीकांचे सुद्धा आव्हान निर्माण झाले आहे. या मतदारसंघात 11 उमेदवारांनी अर्ज भरले होते. पण 2 जणांनी माघार घेतल्याने 9 जण निवडणूकीच्या मैदानात आहेत. मात्र, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप बंडखोर अशी तिरंगी लढत होणार आहे.

प्रमुख उमेदवार

शिवाजीराव नाईक - भाजप
मानसिंगराव नाईक -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
सम्राट महाडिक - भाजपा बंडखोर

Intro:File name - mh_sng_02_vidhansabha_ladhat_vis_01_7203751 -

स्लग - जिल्ह्यातील 8 मतदार संघातील लढतीचे चित्र स्पष्ट,68 जण रिंगणात,दुरंगी,तिरंगी आणि एकतर्फी होणार लढती...

अँकर - सांगली जिल्ह्यातील 8 मतदार संघातील लढतीचे चित्र अर्ज माघार नंतर आता स्पष्ट झाले आहे.111 उमेदवार पैकी 43 जणांनी माघार घेतली आहे.यामुळे विधानसभा रणांगणात आता 68 उमेदवार रणांगणात राहिले आहेत.तर 4 मतदार संघात भाजपा-सेने मध्ये बंडखोरी झाली आहे. यामुळे दुरंगी,तिरंगी तर एक ठिकाणी एकतर्फी लढती पार पडणार आहे.पाहूया कोणत्या मतदार संघात कोणा मध्ये होणार आहे काट्याची टक्कर..Body:सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी पार पडणारया निवडणुकीसाठी आज अर्ज माघारीच्या दिवशी 111 उमेदवारांपैकी 43 जणांनी माघार घेतली आहे.यामुळे या निवडणुकीच्या रिंगणात आता 68 उमेदवार मैदानात राहिले आहेत.तर या ठिकाणी भाजपाला 4 मतदार संघात बंडखोरांचे आव्हान उभे राहिले आहे.जत,शिराळा मतदार संघात भाजपाचे तर इस्लामपूर मध्ये सेनेला भाजपच्या बंडखोराचे तर सांगलीत भाजपा सेनेच्या बंडखोराचे आव्हान असणार आहे.यामुळे 8 मतदार संघात काही ठिकाणी दुरंगी,तिरंगी तर एका ठिकाणी एकतर्फी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

पाहूया कोणत्या मतदार संघात कोणामध्ये होणार लढत ..

सांगली विधानसभा मतदार संघात भाजपाच्या विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांना काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांचा बरोबर शिवसेनेच्या शेखर माने यांचा सामना करावा लागणार आहे.तर भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांची बंडखोरी शमवण्यात भाजपा आणि गाडगीळ यांना यश आले आहे,या मतदारसंघातुन 3 जणांनी माघार घेतल्याने 11 जण मैदानात आहेत.पण याठिकाणी भाजपा आणि काँग्रेस मध्येच दुरंगी अशी लढत होणार आहे.

प्रमुख उमेदवार.

सुधीर गाडगीळ - उमेदवार भाजपा,विद्यमान आमदार.
पृथ्वीराज पाटील - उमेदवार काँग्रेस .
शेखर माने - अपक्ष शिवसेना बंडखोर.

मिरज मतदार संघात भाजपाचे विद्यमान आमदार व सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्या समोर काँग्रेस आघाडीला तगडा उमेदवार देता आला नाही,त्यामुळे काँग्रेसने ही जागा मित्र पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिला आहे,पण स्वाभिमानीकडेही तगडा उमेदवार नसल्याने ऐनवेळी भाजपाच्या माजी नगरसेविकेला उमेदवारी देण्यात आली,पण छाननी मध्ये पक्षाचा अर्ज अवैध ठरल्याने त्यांनी माघार घेतली,यामुळे याठिकाणी अपक्ष उमेदवार बाळासाहेब व्हनमोरे यांना ऐनवेळी स्वाभिमानीने कडून उमेदवारी देण्यात आली.मात्र व्हनमोरे यांचे मंत्री खाडे यांच्यासमोर कितपत आव्हान असणार हा प्रश्न आहे.यामुळे मिरज मतदार संघात एकतर्फी लढत होण्याची शक्यता आहे.
या मतदारसंघात 17 जणांपैकी 10 जणांनी माघार घेतली असून 7 जण आता निवडणूक रिंगणात असणार आहेत.

प्रमुख उमेदवार .

सुरेश खाडे - विद्यमान आमदार व सामाजिक न्याय मंत्री भाजपा.
बाळासाहेब व्हानमोरे - स्वाभिमानी पक्ष,काँग्रेस आघाडी.

तासगाव -कवठेमहांकाळ या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुमनताई आर आर पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यात काट्याची लढत होणार आहे.याठिकाणी ९ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते मात्र ४ जणांनी अर्ज माघार घेतल्याने ५ जण निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात याठिकाणी लढत होणार आहे .

प्रमुख उमेदवार

सुमनताई आर आर पाटील - विद्यमान आमदार व उमेदवार -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी .
अजितराव घोरपडे - उमेदवार शिवसेना .

जत मतदार संघात भाजपात बंडखोरी झाली आहे.याठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार विलासराव जगताप यांच्या विरोधात भाजपातील डॉकटर रवींद्र आरळी यांनी बंडखोरी केली आहे.तर काँग्रेस कडून याठिकाणी विक्रम सावंत हे जगताप यांच्या विरोधात आहेत . पण आता जगतापांना भाजपचे बंडखोर आरळी यांचेही मोठे आव्हान असणार आहे.यामुळे याठिकाणी तिरंगी लढत पार पडणार आहे. या मतदार संघात १७ जणांनी उमेदवारी अर्ज भरली होती ,मात्र आत ९ जणांनी माघार घेतल्याने ८ जण निवडणूक रिंगणात आहेत, मात्र याठिकाणी भाजपा ,काँग्रेस आणि भाजप बंडखोर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे .
प्रमुख उमेदवार

विलासराव जगताप - उमेदवार व विद्यमान आमदार ,भाजपा .
विक्रम सावंत - उमेदवार ,काँग्रेस .
रवींद्र आरळी - अपक्ष उमेदवार - भाजपा बंडखोर .

खानापूर मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान आमदार यांच्यासमोर काँग्रेस ऐवजी अपक्ष उमेदवार माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे आव्हान आहे.याठिकाणी काँग्रेस आघाडीकडून उमेदवार देण्यात आला नाही .तर अंतर्गत राजकारणामुळे काँग्रेसचे माजी आमदार राहिलेल्या सदाशिव पाटील यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली नाही.या मतदारसंघात 18 जणांनी उमेदवारी दाखल केली होती, मात्र 7 जणांनी माघार घेतल्याने 11 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत .मात्र या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध अपक्ष अशी दुरंगी लढत होणार आहे.

प्रमुख उमेदवार

अनिल बाबर - शिवसेना .
सदाशिवराव पाटील - अपक्ष .

पलूस-कडेगाव मतदार संघात काँग्रेसचे विद्यमान आमदार विश्वजित कदम यांच्या समोर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांचे आव्हान आहे याठिकाणी आज पर्यंत कदम विरुद्ध देशमुख घराणे यांच्यात पारंपरिक लढत पार पडली आहे.मात्र युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपात असणाऱ्या देशमुख यांनी शांत राहणे पसंत केले आहे या ठिकाणी 14 जणांनी उमेदवारी दाखल केली होती,त्यापैकी 5 जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने 9 जण आता निवडणूकीच्या रिंगणात आहेत.मात्र काँग्रेस आणि शिवसेना अशी दुरंगी लढत याठिकाणी पाहायला मिळणार आहे.

प्रमुख उमेदवार

विश्वजित कदम - काँग्रेस
संजय विभूते - शिवसेना

इस्लामपूर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या विरोधात क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे नातू गौरव नायकवडी यांना शिवसेनेने मैदानात उतरवले आहे.तर युतीत सेनाच्या वाट्याला ही जागा गेल्याने याठिकाणी इस्लामपूर नगरपालिकेचे भाजपा नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली आहे.त्यामुळे सेनेच्या नायकवडी यांच्यासमोर निशिकांत पाटील यांचे आव्हान निर्माण झाले आहे.या मतदारसंघात 11 जणांचे अर्ज होते ,मात्र 3 जणांनी माघार घेतल्याने आता 8 जण या निवडणुक रिंगणात आहेत.मात्र राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना आणि भाजपा बंडखोर अशी तिरंगी लढत होणार आहे.

प्रमुख उमेदवार

जयंतराव पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
गौरव नायकवडी - शिवसेना .
निशिकांत पाटील -अपक्ष, भाजपा बंडखोर.

शिराळा मतदार संघात भाजपाचे विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे आव्हान आहे.मात्र आता याठिकाणी भाजपाकडे उमेदवारीचे मागणी केलेल्या सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केली आहे.त्यामुळे भाजपच्या नाईक यांच्यासमोर सम्राट महाडीकांचे सुद्धा आव्हान निर्माण झाले आहे.या मतदारसंघात 11 उमेदवारांनी अर्ज भरले होते, पण 2 जणांनी माघार घेतल्याने 9 जण निवडणूकीच्या मैदानात आहेत.मात्र भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा बंडखोर अशी तिरंगी लढत होणार आहे.

प्रमुख उमेदवार

शिवाजीराव नाईक - भाजपा
मानसिंगराव नाईक -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
सम्राट महाडिक - भाजपा बंडखोर.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.