ETV Bharat / state

टँकर आणि चारा छावणीची मागणी २४ तासात पूर्ण करा - सदाभाऊ खोत

ज्या गावातून टँकरची मागणी येईल, ज्या विभागातून चारा छावण्यांचा प्रस्ताव यईल, त्याठिकाणी २४ तासात प्रस्ताव मंजूर करा.

सदाभाऊ खोत
author img

By

Published : May 10, 2019, 8:28 PM IST

सांगली - टँकर आणि चारा छावणीची मागणी आल्यास २४ तासात मागणी पूर्ण करा, अशा सूचना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगली प्रशासनाला दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावाच्या पाण्याची परिस्थिती, विहिरीतील उपलब्ध पाणीसाठा, टँकरची सोय यांचा आढावा घ्यावा. तसेच ज्या गावातून टँकरची मागणी येईल, त्याठिकाणी २४ तासात टँकर उपलब्ध करुन द्यावे. त्याचबरोबर ज्या विभागातून चारा छावण्यांचा प्रस्ताव यईल, त्याठिकाणी २४ तासात प्रस्ताव मंजूर करा. ज्या गावात पाण्याचे टँकर सुरू आहेत तेथे गरज पडल्यास टँकरची संख्या वाढवा, अशा सूचना यावेळी जिल्हा प्रशासनाला मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिल्या.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Avb

Feed send file name - R_MH_1_SNG_10_MAY_2019_DUASHKAL_BAITHAK_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_3_SNG_10_MAY_2019_DUASHKAL_BAITHAK_SARFARAJ_SANADI

स्लग - मागणी आल्यास २४ तासात टॅंकर आणि चारा छावण्या सुरू करा - कृषी
राज्यमंत्री सदाभाऊ खोत..

अँकर - मागणी आल्यास २४ तासात टॅंकर आणि चारा छावण्या सुरू करा अश्या सूचना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगली जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.आज जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.Body:
व्ही वो - सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. कृषिमंत्री राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.यावेळी खासदार संजयकाका पाटील,आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावाच्या पाण्याची परिस्थिती,विहिरीतील उपलब्ध पाणीसाठा,टँकरची सोय यांचा आढावा घेतला.तसेच ज्या गावातून टॅंकरचे मागणी येईल त्याठिकाणी २४ तासात टॅंकर उपलब्ध करून द्यावे त्याच बरोबर ज्या विभागातुन चारा छावण्याचा प्रस्ताव यईल त्याठिकाणीही २४ तासात प्रस्ताव मंजूर करा अश्या सूचना यावेळी जिल्हा प्रशासनाला मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.तसेच ज्या गावात पाण्याचे टॅंकर सुरू आहेत.तिथेही टँकरची गरज पडल्यास तातडीने टॅंकर वाढवण्याच्या सूचनाही यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार संजयकाका पाटील यांनी बैठकीत दिल्या.

बाईट-: सदाभाऊ खोत, कृषीराज्यमंत्री

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.