ETV Bharat / state

शेतकऱ्यांना बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सज्ज - सदाभाऊ खोत

बोगस बियाण्यांच्या बाबतीत तालुका स्तरावर पथके नेमून कडक कारवाईचे प्रशासनाला आदेश दिले, असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

शेतकऱ्यांना बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सज्ज - सदाभाऊ खोत
author img

By

Published : Jun 24, 2019, 4:26 PM IST

सांगली - राज्यात सुरू झालेला पाऊस लक्षात घेता शेतकरऱ्यांना पेरणीसाठी पुरेसे बियाणे, खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने पूर्ण नियोजन केले आहे. बोगस बियाण्यांच्या बाबतीत तालुका स्तरावर पथके नेमून कडक कारवाईचे प्रशासनाला आदेश दिले, असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. ते सांगलीच्या भवानीनगर येथे माध्यमांशी बोलत होते.

शेतकऱ्यांना बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सज्ज - सदाभाऊ खोत

यावेळी खोत म्हणाले, राज्यात उशिरा का होईना, पण मान्सून दाखल झाला आहे. तसेच यंदा समाधानकारक पाऊस पडेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगली पेरणी करता यावी, यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना पुरेसे बियाणे, खत उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सरकारकडे खत व बियाणांचा पुरेसा साठा आहे, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली. तसेच ज्या ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारकडून घेण्यात येईल. सरकारकडून आधीच शेतकऱ्यांना पेरणी न करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही या संपूर्ण परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे खोत यांनी स्पष्ट केले.

बोगस बियाण्यांच्या बाबतीत सरकारकडून कडक धोरण राबवण्यात आले आहे. यासाठी तालुका स्तरावर कृषी विभागाच्या माध्यमातून पथके नेमण्यात आली आहेत. त्याचबरोबरच महसूल ,पोलीस प्रशासन यांनाही सूचना देण्यात आल्या असून बोगस बियाण्यांच्या बाबतीत कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्याबरोबरच अधिवेशन संपल्यानंतर आपण राज्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याची माहिती यावेळी खोत यांनी दिली.

Intro:
सरफराज सनदी - सांगली.

AVB -

Feed send file name - MH_SNG_KHOT_ON_PERNI_24_JUNE_2019_VIS_1_7203751 -

MH_SNG_KHOT_ON_PERNI_24_JUNE_2019_VIS_1_7203751

स्लग - पेरणीसाठी शेतकऱ्यांना बी- बियाणे व खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सज्ज - बोगस बियाणे विरोधात कडक कारवाई करणार कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत.

अँकर - राज्यात सुरू झालेला पाऊस लक्षात घेता शेतकरयांना पेरणीसाठी पुरेसे बियाणे, खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने पूर्ण नियोजन केले असून बोगस बियाण्यांच्या बाबतीत तालुकास्तरावर पथके नेमून कडक कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.तसेच अधिवेशनानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्र्यांना घेऊन आपण जाणार असल्याचेही मंत्री खोत यांनी स्पष्ट केला आहे.ते सांगलीच्या भवानीनगर येथे बोलत होते.Body:व्ही वो - राज्यात उशिरा का होईना ,पण मान्सून दाखल झालेला आहे,आणि यंदा समाधानकारक पाऊस पडेल,त्यामुळे शेतकऱ्यांना चांगली पेरणी करता,यावी यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना पुरेसे बियाणे,खत उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले,असून सरकारकडे खत व बियाणांचा पुरेसा साठा आहे.अशी माहिती राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.तसेच ज्या ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारकडून घेण्यात येईल,तसेच सरकारकडून आधीच शेतकऱ्यांना पेरणी न करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. पण तरीही या संपूर्ण परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट करत.बोगस बियाण्यांच्या बाबतीत सरकार कडून कडक धोरण घेण्यात आला आहे तालुकास्तरावर कृषी विभागाच्या माध्यमातून पथके नेमण्यात आली आहेत.त्याचबरोबर महसूल ,पोलिस प्रशासन यांनाही सूचना देण्यात आले असून बोगस बियाण्यांच्या बाबतीत कडक कारवाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिली आहे. त्याचबरोबर अधिवेशन संपल्यानंतर आपण राज्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याची माहितीही यावेळी मंत्री खोत यांनी दिली आहे.

बाईट - सदाभाऊ खोत - कृषी राज्यमंत्री Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.