ETV Bharat / state

Train Engine Derailed : रेल्वे इंजिन रुळावरुन घसरले, वाहतूक ठप्प

author img

By

Published : Nov 14, 2022, 10:01 PM IST

रेल्वे इंजिन रूळावरून घसरल्याची ( The train engine derailed ) घटना सांगलीच्या वसगडे ( train engine derailed at Vasgade in Sangli ) या ठिकाणी घडली आहे. वसगडे येथील रेल्वे गेट जवळच हा प्रकार घडल्यामुळे सांगलीहून कडेगाव मार्गावरील वाहतूक देखील ठप्प ( Traffic on Sangli Kadegaon route is blocked ) पडली आहे.

Train Engine Derailed
Train Engine Derailed

सांगली - मिरज-पुणे रेल्वे मार्गावर ( train engine derailed on Miraj-Pune railway line ) सांगलीच्या वसगडे या ठिकाणी रुळावरून रेल्वे इंजिन घसरल्याचा ( train engine derailed ) प्रकार घडलेला आहे. सध्या पुणे- मिरज- लोंढा रेल्वे मार्गाचे ( Miraj-Pune railway line ) दुहेरीकरण काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच दुहेरीकरणासाठी विद्युत केबल कामासाठी आलेल्या इंजिनचे चाक अचानकपणे रुळावरून घसरले आहे.

रेल्वे इंजिन रूळावरून घसरले

मोठी दुर्घटना टळली - सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे, मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी दुर्घटना झालेली नाही. इंजिनची काही चाकच हे रुळावर घसरले आहेत. यामुळे मुंबई-पुणे -मिरज रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे.अडीच तासांपासून युद्धपातळीवर रेल्वे रुळावरून घसरलेले चाक दुरुस्तीचे काम रेल्वे विभागाकडून सुरू आहे.तर वसगडे येथील रेल्वे गेट जवळच हा प्रकार घडल्यामुळे सांगलीहून कडेगाव मार्गावरील वाहतूक देखील ठप्प ( Traffic on Sangli Kadegaon route is blocked ) पडली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.