ETV Bharat / state

कृष्णा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; सांगलीतील नदीकाठच्या शेकडो कुटुंबांचे स्थलांतर

कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे शहराच्या सखल भागात पाणी वाढले आहे. त्यामुळे सुमारे 100 हून अधिक घरे पाण्याखाली गेली असून शेकडो कुटुंबांचे स्थंलातर करण्यात आले आहे.

कृष्णा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
author img

By

Published : Aug 5, 2019, 7:26 PM IST

सांगली - शहरामध्ये संततधार पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीला पूर आला आहे. कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे शहराच्या सखल भागात पाणी वाढले आहे. त्यामुळे सुमारे 100 हून अधिक घरे पाण्याखाली गेली असून शेकडो कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

कृष्णा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

शहरातील सखल भागात दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट तसेच मगरमच्छ कॉलनी या ठिकाणी हे नदीचे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे येथील 300 हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच नदीच्या पाणी पातळी वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Intro: सारफराज सनदी - सांगली

wkt - mh_sng_03_krushna_mahapur_wkt_01_7203751

file name - mh_sng_03_krushna_mahapur_wkt_01_7203751

स्लग - सांगलीतील शेकडो घरे महापुराच्या विळख्यात...

अँकर - सांगलीच्या कृष्णा नदीला महापूर आलेला आहे.कृष्णा नदीने धोका पातळी ओलांडली आहे,त्यामुळे शहराच्या सखल भाग आहे ,त्या ठिकाणी आता पाणी आणखी वाढलेला आहे.सुमारे 100 हून अधिक घरं पाण्याखाली गेली आहेत. महापुराच्या विळख्यात अडकलेल्या या परिसराचा आढावा घेतला आहे,आमचे सांगलीचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी .

Body:व्ही वो - सांगलीच्या कृष्णा नदीला संततधार पाऊस आणि कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे महापूर आलेला आहे. शहरातला सखल भागात असणाऱ्या दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी
प्लॉट तसेच मगरमच्छ कॉलनी या ठिकाणी हे महापुराचे पाणी पोहचले आहे. त्यामुळे या पिकांनी 250 अधिकाऱ्यांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे.तर या ठिकाणी असणारे सुमारे 700 हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.नदीचे पाणी पातळी वाढत असल्याने या ठिकाणी पुराच्या पाणयात आणखी वाढणार असल्याने भागातल्या नागरिकांना पालिका प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.