ETV Bharat / state

शिराळा आणि वाळवा तालुक्यातील गावांचा दुष्काळी यादीत समावेश करा - मानसिंगराव नाईक - list

शिराळा तालुक्यातील अनेक तलाव आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे नागरिक आणि जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शिराळा आणि वाळवा तालुक्यातील अनेक गावांचा दुष्काळी गावांच्या यादीत समावेश करण्याची मागणी होत आहे.

शिराळा आणि वाळवा तालुक्यातील गावांचा दुष्काळी यादीत समावेश करा - मानसिंगराव नाईक
author img

By

Published : May 18, 2019, 5:49 PM IST

सांगली - शिराळा आणि वाळवा तालुक्यातील अनेक गावात दुष्काळाची स्थिती असल्याने या गावांचा दुष्काळी गावांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. पाण्याच्या बाबतीत प्रशासनाचे नियोजन फसले असून जलयुक्त शिवार योजना केवळ ठेकेदार जगवण्यासाठी झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केला आहे. ऐतवडे बुद्रुक येथे पार पडलेल्या दुष्काळ आढावा बैठकीत ते बोलत होते.

शिराळा आणि वाळवा तालुक्यातील गावांचा दुष्काळी यादीत समावेश करा - मानसिंगराव नाईक

यंदा सांगली जिल्ह्याचा सधन आणि डोंगरी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या वाळवा व शिराळा तालुकाही दुष्काळाच्या विळख्यात सापडला आहे. शिराळा तालुक्यातील अनेक तलाव आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे नागरिक आणि जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शिराळा आणि वाळवा तालुक्यातील अनेक गावांचा दुष्काळी गावांच्या यादीत समावेश करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिराळा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे दुष्काळी आढावा बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार, प्रशासन अधिकारी, तसेच शिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याबरोबर शेती आणि जनावरांची पाणी टंचाई, ज्या ठिकाणी पाणी आहे, तिथे विजेचे टंचाई असल्याची स्थिती मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी बोलताना १९७२ नंतर पहिल्यांदा अशी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, प्रशासनाचे पाण्याचे नियोजन फसले आहे. दुसऱ्या बाजूला तालुक्यात जी जलसंधारणाची कामे झाली आहेत, ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून केवळ ठेकेदार पोसण्याचे काम सरकारने केले असल्याचा आरोप केला. सरकारने शिराळा आणि वाळवा तालुक्यातील दुष्काळी स्थिती पाहता दुष्काळी गावांच्या यादीत समावेश करावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Avb

Feed send - file name - MH_SNG_DUSHKAL_MAGNI_18_MAY_2019_VIS_1_7203751 -

MH_SNG_DUSHKAL_MAGNI_18_MAY_2019_BYT_1_7203751

स्लग - शिराळा आणि वाळवा तालुक्यातील गावांचा दुष्काळी यादीत समावेश करा - मानसिंगराव नाईक..

अँकर - शिराळा आणि वाळवा तालुक्यातील अनेक गावात दुष्काळाची स्थिती असल्याने या गावांचा दुष्काळी गावांच्या यादीत समावेश करावा अशी ग्रामस्थांच्या मधून होत आहे.तर पाण्याच्या बाबतीत प्रशासनाचे नियोजन फसले असून जलयुक्त शिवार योजना केवळ ठेकेदार जगावण्यासाठी झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केला आहे.ऐतवडे बुद्रुक येथे पार पडलेल्या दुष्काळा आढावा बैठकीत ते बोलत होते.Body:व्ही वो - यंदा सांगली जिल्ह्याचा सधन आणि डोंगरी तालुका म्हणून ओळख असणारया वाळवा व शिराळा तालुकाही दुष्काळाच्या विळख्यात सापडला आहे.शिराळा तालुक्यातील अनेक तलाव आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे नागरिक आणि जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.यामुळे शिराळा आणि वाळवा तालुक्यातील अनेक गावांचा दुष्काळी गावांच्या यादीत समावेश करण्याची मागणी होत आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिराळा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे दुष्काळी आढावा बैठक पार पडली.यावेळी तहसीलदार, प्रशासन अधिकारी,तसेच शिराळयाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्या बरोबर शेती आणि जनावरांच्या पाणी टंचाई,तसेच ज्या ठिकाणी पाणी आहे,तिथे विजेचे टंचाई असल्याची स्थिती मांडली.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी बोलताना १९७२ नंतर पहिल्यांदा अशी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.मात्र प्रशासनाचे पाण्याचे नियोजन फसले आहे.तसेच दुसऱ्या बाजूला तालुक्यात जी जलसंधारणाची कामे झाली आहेत, ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून केवळ ठेकेदार पोसण्याचे काम सरकारने केले असल्याचा आरोप करत, सरकारने शिराळा आणि वाळवा तालुक्यातील दुष्काळी स्थिती पाहता दुष्काळी गावांच्या यादीत समावेश करावा अशी मागणी यावेळी केली आहे.

बाईट - मानसिंगराव नाईक - माजी आमदार ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिराळा.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.