ETV Bharat / state

सांगलीतील येलूरमध्ये एकाचा तलावात बुडून मृत्यू - man died

वाळवा तालुक्यातील येलूर येथे एका व्यक्तीचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. भगवान आत्माराम आडके असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

येलूर वाळवा तालुका सांगली
सांगलीतील येलूरमध्ये एका व्यक्तीचा तलावात बुडून मृत्यू
author img

By

Published : Feb 9, 2020, 1:58 AM IST

सांगली - वाळवा तालुक्यातील येलूर येथे एकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. भगवान आत्माराम आडके (48) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा... VIDEO : भररस्त्यात महिलेला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

भगवान आत्माराम आडके (48 रा. येलूर ता. वाळवा) यांचा गावातील तलावात बुडून मृत्यू झाला आहे. याबाबत अक्षय आडके याने कुरळप पोलिसांत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान आडके यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे दारूच्या नशेत ते घराबाहेर फिरत असत. शुक्रवारी (दि. 7 फेब्रुवारी) रोजी भगवान आडके सायंकाळी 5 वाजता घरातून बाहेर पडले होते. ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी आले नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेतला असता शनिवारी दुपारी त्यांचा मृतदेह गावातील तलावात तरंगत असल्याचा दिसून आला. या प्रकरणी कुरळप पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा... प्रसिद्ध चितळे उद्योग समूहाचे संचालक काकासाहेब चितळे यांचे निधन

Intro:Body:.Conclusion:स्लग,, येलूर येथील तलावात पडून एकाचा मृत्यू.
अँकर,, सांगली,, भगवान आत्माराम आडके वय 48रा. येलूर ता वाळवा यांचा गावच्या तलावात पडून बुडून मृत्यू झाल्याची फिर्याद अक्षय रणजित आडके वय 23रा. येलूर याने कुरळप पोलिसात दिली आहे यावरून कुरळप पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
विवो,, पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की भगवान आत्माराम आडके याना दारूचे व्यसण असल्याने ते नसेमध्ये इतरत्र फ़िरत असत शुक्रवारी दि 7रोजी सायंकाळी 5वाजता घरातून बाहेर पडले होते. ते दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत घरी आले नव्हते. नेहमी प्रमाणे कुठे तरी फिरत असतील अशी घरच्यांचा समज झाला होता परंतु शनिवार दि 8रोजी दुपारी 1वाजण्याच्या दरम्यान भगवान यांची बॉडी गावातील तलावात तरंगत असल्याचे दिसून आले. पुढील तपास पो.ना. भूषण महाडिक करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.